Saturday, 14 February 2026

रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी चालवण्याचे नियोजन

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीप्रवाशांना घरापासून रेल्वे किंवा मेट्रो स्टेशनपर्यंत आणि तिथून गंतव्य स्थान हा टप्पा पार करण्यासाठी रिक्षा किंवा बसवर अवलंबून राहावे लागते. यासाठी होणारी गर्दीतसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी चालवण्याचे नियोजन करावे. यामुळे मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होईल आणि रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार कमी होईल. हा प्रकल्प राबवण्यासाठी ‘एमएमआरडीए’ची मदत घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

 

महापालिकांनी आपल्या विकास आराखड्यात लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून इंधन बचतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होईलअसेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा

 मुंबई महानगर क्षेत्रात पॉड टॅक्सीसाठी महापालिकांनी आराखडा तयार करावा

                                            उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

  • 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी'ला प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

 

मुंबईदि. १३: प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई ‘एमएमआर’ क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 

मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक अशी पॉड टॅक्सी’ सेवा ‘एमएमआर’मधील शहरांत सुरू करण्याबाबत सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. नागरिकांना 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटीदेण्यास महापालिकांनी प्राधान्य द्यावेअशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

भारताने जगाला अनेक तत्वे दिली आहेत. त्यापैकी जग हे एक कुटुंब

 विधानसभा अध्यक्ष ॲड नार्वेकर म्हणाले, भारताने जगाला अनेक तत्वे दिली आहेत. त्यापैकी जग हे एक कुटुंब असल्याचे ' वसुधैव कुटुंबकम तत्व आहे. विकसित भारतासाठी सुरक्षा दलांचे मोठे सहकार्य राहणार आहे. भारत हा जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर झेप घेणार आहोत. आज आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो आहोत. सीआयएसएफ ने देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेत सीआयएसएफचे कार्य उल्लेखनीय आहे. सायक्लोथॉन हा उपक्रम लोकपयोगी आहे.

सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन

 सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन

- विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर

· वंदे मातरम् ' सुरक्षित तटम समृद्ध भारतम्' सायक्लोथॉन उपक्रम

मुंबई , दि. ११: विविध सुरक्षा दलांमुळे देशात विविध भाषा, संस्कृती असतानाही राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडत्व कायम आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वंदे मातरम् सुरक्षित तटम समृद्ध भारतम्' सायक्लोथॉन उपक्रमातून देशाच्या एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन घडत आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी केले.


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) वतीने गेट वे ऑफ इंडिया परिसरात आयोजित सायक्लोथॉन उपक्रमातील सायकलपटूंच्या स्वागत कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीण रंजन, अतिरिक्त महासंचालक पद्माकर रणपिसे, विजय कुमार, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, दिग्दर्शक बोनी कपूर, अभिनेता अहान शेट्टी, विश्वचषक विजेत्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे उपस्थित होते.

Replica of Bamiyan Buddha Statue Proposed in Nagpur

  

Replica of Bamiyan Buddha Statue Proposed in Nagpur

Marking 25 years since the destruction of the Bamiyan Buddha statues in Afghanistan, the Chief Minister proposed to Governor Miyazaki the installation of a replica of the Bamiyan Buddhas in Nagpur. He said Nagpur holds historical significance as the place where Dr. Ambedkar embraced Buddhism, leading to a revival movement. The initiative would send a global message of peace and serve as a symbol of India–Japan friendship.

Expressing gratitude to the visiting delegation in Japanese, the Chief Minister said, “Arigato Gozaimasu.”

unveiling of a statue of the architect of the Indian

 Recalling his visits to Wakayama and Koyasan during his two tours to Japan, the Chief Minister noted that the unveiling of a statue of the architect of the Indian Constitution, B. R. Ambedkar, at Koyasan University symbolises the friendship between the two nations. In 2023, a team of sumo wrestlers visited Mumbai in the presence of Wakayama’s late Governor. Demonstrations of sumo and Indian wrestling were held at the Gateway of India, receiving an enthusiastic response from citizens. Currently, Japanese sumo wrestlers are training at the Balewadi Sports Complex in Pune. Such sports exchanges will help nurture world-class athletes in both countries, he said.

Mumbai is India’s financial, commercial, cultural, and entertainment capital.

 The Chief Minister Fadnavis stated that Mumbai is India’s financial, commercial, cultural, and entertainment capital. Maharashtra and Wakayama, designated as ‘Sister States’, have maintained cordial relations for many years. A Memorandum of Understanding (MoU) was signed between the two regions in 2013 and renewed in 2023. During this period, there has been significant exchange in the fields of culture, sports, tourism, and education. Efforts have also been made to attract Japanese tourists, including the creation of facilities for them in the Ajanta region.

Featured post

Lakshvedhi