Thursday, 12 February 2026

चर्चा से समाधान की ओर

 

चर्चा से समाधान की ओर

इस कार्यक्रम का उद्देश्य व्यावहारिक और लागू किए जा सकने वाले समाधान तलाशना है। मुख्य कार्यक्रम जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर में होंगे, जबकि शहरभर में कॉलेजों, सामुदायिक केंद्रों और सांस्कृतिक संस्थानों में गतिविधियां आयोजित होंगी।

नेतृत्व संवाद, विषयगत सत्र, एमसीडब्ल्यू इनोवेशन चैलेंज, युवा हरित नवाचार प्रतियोगिता और समाधान प्रदर्शनी इसका हिस्सा होंगी। “हब-एंड-स्पोक” मॉडल नीति चर्चा और जनभागीदारी को साथ लाता है, यह संदेश देता है कि जलवायु कार्रवाई सामूहिक जिम्मेदारी है।

पहले दिन अर्थशॉट प्राइज का विशेष सत्र होगा, जो प्रिंस विलियम की परिकल्पना पर आधारित है और प्रकृति, खाद्य प्रणाली तथा मानव-केंद्रित समाधान पर केंद्रित रहेगा। साथ ही रोड शो, कला व मीडिया कार्यक्रम और सस्टेनेबिलिटी मेला जलवायु कार्रवाई को रोजमर्रा के जीवन से जोड़ेगा।

वार्तावरण” नामक नागरिक मंच लोगों को कविता, भाषण, कहानी और गीतों के माध्यम से जलवायु अनुभव साझा करने का अवसर देगा।

मुंबई क्लाइमेट वीक : जलवायु कार्रवाई के लिए भारत का वैश्विक मंच

 

मुंबई क्लाइमेट वीक : जलवायु कार्रवाई के लिए भारत का वैश्विक मंच

 

मुंबई में आयोजित होने वाला भारत का पहला क्लाइमेट वीक केवल चर्चा तक सीमित न रहकर वास्तविक जलवायु कार्रवाई की दिशा में एक मंच बनेगा। सरकार, उद्योग, विशेषज्ञ, युवा और नागरिकों को साथ लाकर यह पहल ग्लोबल साउथ के लिए जलवायु नेतृत्व का नया मॉडल प्रस्तुत करेगी।

खाद्य सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा और शहरी स्थिरता पर केंद्रित यह कार्यक्रम नवाचार, युवा सहभागिता और जनोन्मुख गतिविधियों के माध्यम से जलवायु कार्रवाई को आम लोगों तक पहुँचाने का प्रयास करेगा। मुंबई से दिया जाने वाला संदेश स्पष्ट है जलवायु समाधान सामूहिक जिम्मेदारी और त्वरित कार्रवाई से ही संभव है।

जलवायु परिवर्तन अब भविष्य की या केवल वैज्ञानिक चर्चा का विषय नहीं रहा। बाढ़, गर्मी की लहरें, अनियमित वर्षा और खाद्य सुरक्षा की चुनौतियाँ सीधे दैनिक जीवन को प्रभावित कर रही हैं। इस पृष्ठभूमि में 17–19 फरवरी 2026 को होने वाला मुंबई क्लाइमेट वीक भारत तथा विशेष रूप से ग्लोबल साउथ देशों के लिए एक महत्वपूर्ण पड़ाव है।

यह केवल सम्मेलनों का आयोजन नहीं, बल्कि संवाद से कार्रवाई की दिशा में एक प्रयास हैहां सरकार, उद्योग, विशेषज्ञ, युवा और आम नागरिक एक मंच पर आएँगे।

A new model for climate action

 A new model for climate action

Mumbai Climate Week represents a citizen-centered, Public–Private–People partnership model led by India and the Global South. If it generates partnerships, funding and policy momentum, it could become a guiding framework for climate action.

Climate change is a present reality. MCW embodies a collective effort where ideas, science, industry and citizens converge  reinforcing that climate action is everyone’s responsibility, and change must begin now.

Three core pillars

 Three core pillars

The MCW is built around three focus areas:

  1. Food Systems — promoting sustainable agriculture and nutrition in response to climate pressures.
  2. Energy Transition — accelerating the shift toward clean, renewable energy.
  3. Urban Resilience - strengthening cities against climate risks.

These pillars lie at the heart of India’s development priorities, ensuring the initiative extends beyond environmental discourse.

 

Innovation and youth leadership

Innovation is central to MCW. An Innovation Challenge supported by the National Stock Exchange will invite startups, researchers and civil society groups to present solutions. Youth participation is strengthened through a dedicated green innovation competition in partnership with UNICEF, nurturing the next generation of climate leaders.


दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’मध्ये सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत

 दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्रमध्ये

सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाचे कामकाज तसेच राज्यातील गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय’ या विषयावर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन करून त्याचे संवर्धन करणे आणि किल्ल्यांचे मूळ वैभव अबाधित ठेवणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध स्तरांवर नियोजनबद्ध आणि प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील ऐतिहासिक वारसागडकिल्लेस्मारके आणि सांस्कृतिक परंपरा यांचे संरक्षण व जतन करण्यासाठी धोरणात्मक नियोजननिधी उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय आणि तज्ज्ञ संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विभागामार्फत केले जात आहे.

 

तसेच राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचे जतन आणि संवर्धन व्हावेयासाठी जनजागृती उपक्रमसांस्कृतिक कार्यक्रम तसेच वारसा पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबतची सविस्तर माहिती सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी या मुलाखतीत दिली आहे.

 

दिलखुलास’ कार्यक्रमातील ही विशेष मुलाखत मंगळवार, 17 आणि बुधवार, 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून ती ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तसेच जय महाराष्ट्र’ कार्यक्रमामध्ये ही मुलाखत मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. याशिवाय ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.

 

अधिकृत समाजमाध्यम दुवे :

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

ग्रंथालय संचालनालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ वितरणास सुरुवात

 ग्रंथालय संचालनालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान

यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ वितरणास सुरुवात

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

मुंबईदि. 12: ग्रंथालय संचालनालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खरेदी करण्यात आलेल्या सन 2023 मधील ग्रंथांचे वितरण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण  मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

उच्च्‍ व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेराजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकोलकाता यांच्या समान निधीच्या ग्रंथभेट योजनेंतर्गत 2024-25 या वर्षासाठी राज्य ग्रंथालय नियोजन समितीने मंजूर केलेल्या कृती आराखड्यानुसार 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून निवड प्रक्रिया पार पडली आहे. राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीमार्फत मराठीहिंदी व इंग्रजी भाषेतील निवडक ग्रंथांची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी शासकीय विभागीय ग्रंथालयपुणे येथे करण्यात आली असून या ग्रंथांचे वितरण सुरू झाले आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअरमध्ये आघाडीवर नेईल

 मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअरमध्ये आघाडीवर नेईल

-सचिव डॉ प्रशांत नारनवरे

 

मुंबई,दि.१२: मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी राज्यातील अतिशय मेधावी विद्यार्थ्यांना निवडले जाते. या योजनेतून मिळणारा प्रशासकीय कार्यानुभव युवकांना त्यांच्या भावी करिअरमध्ये आघाडीवर नेईल, असे राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

 

सातव्या मुख्यमंत्री फेलोशिप योजनेअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील  शासकीय कार्यालयामध्ये आंतरवासिता करीत असलेल्या ६० मुख्यमंत्री सहयोगी युवकांशी महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे संवाद साधताना डॉ नारनवरे बोलत होते.

 

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेमुळे युवकांना जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालयीन विभाग प्रमुख, सचिव, मंत्री व मुख्यमंत्री कार्यालयात काम करण्याची संधी मिळते.

 

मुख्यमंत्री सहयोगी म्हणून निवड झालेल्या युवकांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे, परंतु त्यांनी कृत्रिम बुध्दीमत्तेच्या पुढे जाऊन कार्य करावे. सार्वजनिक धोरण क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे आणि त्यात  प्राविण्य प्राप्त करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुध्दिमत्ता वाढवावी, असेही नारनवरे यांनी सांगितले.  

 

डॉ. नारनवरे यांनी मुख्यमंत्री सहयोगी युवकांना लोकभवनाच्या वैधानिक, सांसदीय, आदिवासी विकास, शैक्षणिक तसेच राजशिष्टचार विषयक कार्याची माहिती दिली.

 

मुख्यमंत्री फेलोशिप ही निवड झालेल्या युवकांचा अनुभव समृद्ध करणारी योजना असल्याचे या योजनेच्या मुख्य संपर्क अधिकारी प्रिया खान यांनी यावेळी सांगितले. 'मुख्यमंत्री फेलोज'ना आयआयटी मुंबईच्या 'पब्लिक पॉलिसी' विषयाचे प्रमाणपत्र दिले जाते असे त्यांनी सांगितले.  

 

यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व राजशिष्टाचार अधिकारी अर्चना गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री सहयोगी युवकांनी लोकभवनाच्या ऐतिहासिक परिसराला भेट दिली.

Featured post

Lakshvedhi