Friday, 6 February 2026

मायक्रो फर्टिलायझर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उद्योगाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत

 मंत्री जयकुमार रावल म्हणालेमायक्रो फर्टिलायझर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उद्योगाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत आज जगाचा अन्नधान्य साठवणूक केंद्र आणि अन्न हब म्हणून ओळखला जात असूनया यशात खत उद्योगाचा मोठा वाटा आहे. अन्न हीच आपली खरी ताकद आहे. अन्नाशिवाय जीवन शक्य नाहीत्यामुळे या सामर्थ्याचा योग्य उपयोग केला पाहिजेअसे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद; पीक पोषण शिखर परिषदेमुळे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ

 मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद;

पीक पोषण शिखर परिषदेमुळे मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ

-पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 5:  कन्वर्जकोलॅबोरेट अँड को-क्रिएट’ ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या मुंबईत आयोजित परिषदेच्या माध्यमातून या संकल्पनेला अधिक बळ मिळेलअसा विश्वास पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएमएमएयांच्या वतीने मुंबई येथे सहाव्या दोन दिवसीय राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत मुख्य अतिथी म्हणून मंत्री जयकुमार रावल दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

आधारभूत विकास निवेश की प्रमुख विशेषताएं:

 आधारभूत विकास निवेश की प्रमुख विशेषताएं:

रुपये में निधि विनियमन:

स्थानीय मुद्रा में निवेश तथा मेजबान देश में ही पुनर्निवेश की व्यवस्था रहेगीजिससे धन वापसी का जोखिम नहीं रहेगा। हेजिंग या स्वैप प्रणाली की आवश्यकता नहीं पड़ेगी।

 

वन-स्टॉप सॉल्यूशन:

सुरक्षितएन्क्रिप्टेड वेब-आधारित ऑनलाइन प्लेटफॉर्म के माध्यम से कनाडा से जुड़े प्रकल्पों को उद्योगसंसाधननेटवर्क तथा राज्य शासन की प्रणालियों से जोड़ने वाला समग्र वन-स्टॉप सॉल्यूशन’ उपलब्ध कराया जाएगा।

 

टर्न-की परियोजना क्रियान्वयन:

राज्य सरकार अथवा स्थानीय निकायों की परियोजनाओं के लिए निधि उपलब्धतादीर्घकालीन पुनर्भुगतान अवधि तथा बीमा सुरक्षा के जरिए जोखिम कम करने की व्यवस्था की जाएगी।

 

तकनीकी सहयोग:

प्रमुख परियोजना प्रबंधनक्रियान्वयन और निगरानी प्रक्रियाओं में कनाडा का तकनीकी सहयोग मिलेगा। स्थानीय भागीदारों की सहभागिता से परियोजनाएं प्रभावी रूप से लागू की जाएंगी।


Key Features of Infrastructure Investment:

 

Key Features of Infrastructure Investment:

Funding Regulation in Indian Rupees:

Investments will be made in local currency, with provisions for reinvestment within the host country, thereby eliminating repatriation risk. This will also remove the need for hedging or swap mechanisms.

One-Stop Solution:

A secure, encrypted, web-based online platform will be provided, offering a comprehensive one-stop solution linking Canadian projects with industry, resources, networks, and state government systems.

Turnkey Project Implementation:

For projects undertaken by the state government or local bodies, arrangements will include assured funding availability, long-term repayment periods, and insurance-backed risk mitigation.

Technical Cooperation:

Canada will extend technical support in project management, execution, and monitoring processes. Projects will be implemented effectively with the participation of local partners.

0000

पायाभूत विकासासाठी गुंतवणुकीची वैशिष्ट्ये :

 पायाभूत विकासासाठी गुंतवणुकीची वैशिष्ट्ये :

रुपयांमध्ये निधीचे विनियमन :

स्थानिक चलनात गुंतवणूक व यजमान देशातच निधीची पुनर्गुंतवणूक करण्याची तरतूद असूनत्यामुळे निधी परत पाठवण्याचा धोका राहणार नाही. हेजिंग किंवा स्वॅप प्रणालीची आवश्यकता भासणार नाही.

वन-स्टॉप सोल्यूशन :

सुरक्षितएन्क्रिप्टेड वेब-आधारित व ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे कॅनडाशी संबंधित प्रकल्पांसाठी उद्योगसंसाधनेनेटवर्क आणि राज्य शासनाच्या प्रणालींशी जोडलेले सर्वसमावेशक वन-स्टॉप सोल्यूशन’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टर्न-की प्रकल्प अंमलबजावणी :

राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्धतादीर्घकालीन परतफेडीची मुदत तसेच विमा संरक्षणाद्वारे जोखीम कमी करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तांत्रिक सहकार्य :

प्रमुख प्रकल्प व्यवस्थापनकार्यान्वयन व देखरेख प्रक्रियांमध्ये कॅनडाचे तांत्रिक सहकार्य लाभणार असूनस्थानिक भागीदारांच्या सहभागातून प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येतील.

राज्यात विविध पायाभूत विकास प्रकल्प

 कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या गुंतवणुकीसंदर्भात आठ प्रमुख मुद्द्यांवर आधारित सविस्तर सादरीकरण यावेळी करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्यात विविध पायाभूत विकास प्रकल्प सुरू आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचा लाभ घेण्यात येणार आहे. म्हाडा तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महत्त्वाच्या उपक्रमांसाठी हे सहकार्य उपयुक्त ठरेल. प्राथमिक टप्प्यात दोन प्रकल्पांची निवड करून भागीदारीच्या दृष्टीने चर्चा केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल

 गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल

— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी

 

मुंबईदि. 5 : महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे.कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल. कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा’ निवासस्थानी कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेबास्टियन यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधण्यात आला. यावेळी वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तापरिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीसार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगीनगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताएमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जीबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगलमुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक व गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसेअभिनेता अजिंक्य देव आणि अतुल गुप्ता उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi