Friday, 6 February 2026

मायक्रो फर्टिलायझर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उद्योगाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत

 मंत्री जयकुमार रावल म्हणालेमायक्रो फर्टिलायझर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उद्योगाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत आज जगाचा अन्नधान्य साठवणूक केंद्र आणि अन्न हब म्हणून ओळखला जात असूनया यशात खत उद्योगाचा मोठा वाटा आहे. अन्न हीच आपली खरी ताकद आहे. अन्नाशिवाय जीवन शक्य नाहीत्यामुळे या सामर्थ्याचा योग्य उपयोग केला पाहिजेअसे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi