Sunday, 25 January 2026

शंभर दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या तांत्रिक, प्रशासकीय अथवा इतर कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी तत्काळ

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेशंभर दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या तांत्रिकप्रशासकीय अथवा इतर कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी तत्काळ सोडविण्यात याव्यात.सर्व विभागांनी लोकहिताशी संबंधित कामांना अधिक गती द्यावी आणि गुणवत्तापूर्ण कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. 

राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमांतर्गत विविध विभागांमधील प्रलंबित कामांचा  आढाव्यानुसार दिनांक १६ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या धोरणात्मक बाबींमध्ये ८८३ मुद्द्यांपैकी ८०७ मुद्द्यांवरील कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून ९१ टक्के पूर्णत्वाचे प्रमाण साध्य झाले आहे. १ मे २०२५ रोजी हे प्रमाण ७८ टक्के होतेत्यामुळे अल्प कालावधीत लक्षणीय प्रगती झाल्याचे स्पष्ट होते .या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ७६ महत्त्वाचे मुद्दे सध्या प्रगतीपथावर असून सामान्य प्रशासनसामाजिक न्याय व विशेष सहाय्यनगरविकासदिव्यांग कल्याणवनगृह निर्माणमृद व जलसंधारणइतर मागास बहुजन कल्याणसार्वजनिक बांधकामक्रीडा व युवक कल्याणअन्न व नागरी पुरवठामाहिती तंत्रज्ञानपर्यावरण,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या

कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

मुंबईदि. १६: लोकहितांच्या योजनांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिकाधिक सुलभ आणि सहज सुविधा उपलब्ध होतील यासाठी  कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्येक विभागामध्ये वापर करण्यात यावा. महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना  गती देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचा विस्तार करतांना त्यामध्ये आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा समावेश करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिले.

वर्षा निवासस्थान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषायांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडेसचिव श्रीकर परदेशी तसेच संबधित विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेशंभर दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या तांत्रिकप्रशासकीय अथवा इतर कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी तत्काळ सोडविण्यात याव्यात.सर्व विभागांनी लोकहिताशी संबंधित कामांना अधिक गती द्यावी आणि गुणवत्तापूर्ण कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. 

Programmes of Hon'ble Governor of Maharashtra on Republic Day

 Programmes of Hon'ble Governor of Maharashtra on Republic Day

 Mumbai 25 : The  Republic Day Message of the Hon’ble Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat  will be broadcast by Mumbai Doordarshan (DD Sahyadri) at 8.30 am on Monday, 26 January 2026.

 Akashvani (Asmita Vahini) will  broadcast the message at 9.00 am on 26th January.

 2.         The Hon'ble Governor will host the Republic Day Reception for invitees at Lok Bhavan, Mumbai at 1700 hrs on Monday, 26th January 2026.  The reception is strictly by invitation.

--

Facebook :- https://www.facebook.com/Governor-of-Maharashtra-586490304812054

Twitter  :- https://www.twitter.com/maha_governor

Website :- https://rajbhavan-maharashtra.gov.in/

Youtube :- https://www.youtube.com/channel/UCb0rZ0A5rPP0yXeSFkfIICA

Instagram:- Instagram:- https://www.instagram.com/lokbhavanmaharashtra/

0000

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम

 प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम

       मुंबई दि. 25 : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील जनतेला उद्देशून संदेश उद्या, दिनांक २६ जानेवारी  रोजी सकाळी ८.३० वाजता दूरदर्शन सह्याद्री वहिनी वरुन प्रसारित केला जाईल.

 आकाशवाणी (अस्मिता वाहिनी) वरुन वर हा संदेश सकाळी ९.००  प्रसारित केला जाईल.

 2.     मा. राज्यपालांचे आमंत्रितांसाठी प्रजासत्ताक दिन स्वागत समारंभाचे आयोजन उद्या दि. २६ सायंकाळी ५.०० वाजता लोक भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे.  हा समारंभ फक्त निमंत्रितांसाठीच आहे.

 

प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण 982 जणांचा विविध पुरस्काराने सन्मान महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

 प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण 982 जणांचा विविध पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

 

            नवी दिल्ली, 25 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीसअग्निशमनहोमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील  एकूण 982  अधिकारी व  कर्मचाऱ्यांना  शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण 89 अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये 31 पोलीस कर्मचाऱ्यांना 'वीरता पदक' (GM),   उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे  'राष्ट्रपती पदक' (PSM) पोलीस दलातील 4 अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  उल्लेखनीय सेवेसाठी  (MSM) महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील 40, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील 3, सुधारात्मक सेवेतील या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. 

            प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत दरवर्षी  पोलीसअग्निशमनहोमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके दिली जातात.

महाराष्ट्राला मिळालेल्या विविध श्रेणीतील पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी

 

 वीरता पदक (GM)- पोलीस सेवा

1. अमोल नानासाहेब फडतरेसहाय्यक पोलीस निरीक्षक,

2. वासुदेव राजम मडावीसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,

3. मधुकर पोचाय्या नैतामसहाय्यक पोलीस उपनिरीक्षकए

4. संतोष वसंतराव नैतामनाईक पोलीस कॉन्स्टेबल ज

5 कै.सुधाकर बिताजी वेलादी नाईक पोलीस कॉन्स्टेबल  (मरणोपरांत)

6. विलास मारोती पोर्तेट नाईक पोलीस कॉन्स्टेबल

7. विश्वनाथ सन्यासी सदमेकनाईक पोलीस कॉन्स्टेबल

8. ज्ञानेश्वर सदाशिव फाडणेनाईक पोलीस कॉन्स्टेबल

9. दिलीप वासुदेव सद्मेकनाईक पोलीस कॉन्स्टेबल

10. रामसू देवू नरोटेनाईक पोलीस कॉन्स्टेबल

11. आनंदराव बाजीराव उसेंडी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल

12. राजू पंडित चव्हाणनाईक पोलीस कॉन्स्टेबल

13. अरुण कैलास मेश्रामपोलीस कॉन्स्टेबल

14. नितेश गंगाराम वेलाडीपोलीस कॉन्स्टेबल

15. मोहन लच्छू उसेंडीपोलीस कॉन्स्टेबल

16. संदिप गणपत वसाकेपोलीस कॉन्स्टेबल

17. कैलास देवू कोवासे ,पोलीस कॉन्स्टेबल

18. हरिदास महारू कुलयेतीपोलीस कॉन्स्टेबल

19. किशोर चंती तलांडेपोलीस कॉन्स्टेबल

20. अनिल रघुपती आलमपोलीस कॉन्स्टेबल

21. नरेंद्र दशरथ मडावी,  पोलीस कॉन्स्टेबल

22. आकाश अशोक उईकेपोलीस कॉन्स्टेबल

23. स्वर्गीय करे इरपा आत्रामपोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

24. राजू मासा पुसाळीपोलीस कॉन्स्टेबल

25. महेश दत्तूजी जकेवारपोलीस कॉन्स्टेबल

26. रुपेश रमेश कोडापेपोलीस कॉन्स्टेबल

27. मुकेश शंकर सडमेकपोलीस कॉन्स्टेबल

28. योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेकपोलीस कॉन्स्टेबल

29. घिस्सू वांजा आत्रामपोलिस कॉन्स्टेबल

30. अतुल भगवान मडावी पोलीस कॉन्स्टेबल

31. विश्वनाथ लक्ष्मण मडावी पोलीस कॉन्स्टेबल

 

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM)

1. श्री महेश उदाजी पाटीलअतिरिक्त आयुक्तमहाराष्ट्र

2. श्री बाळकृष्ण मोतीराम यादवपोलीस उपायुक्तमहाराष्ट्र

3. श्री सायरस बोमन इराणीसहाय्यक पोलीस आयुक्तमहाराष्ट्र

4. श्री विठ्ठल खंडुजी कुबडेसहाय्यक पोलीस आयुक्तमहाराष्ट्र

 

सुधारात्मक सेवा

1. श्री विजय बाबाजी परबसुभेदार

2. श्री राजू विठ्ठलराव हेटेहवालदार

 

उत्कृष्ट सेवेसाठी पदक (एमएसएम)

1. श्री राजीव वीरेंद्र कुमार जैनपोलीस महानिरीक्षक

2. श्री सुधीर कल्ल्या हिरेमठपोलीस महानिरीक्षक

3. श्रीमती शीला दिनकर साहिलपोलीस अधीक्षक

4. श्री मोहन मुरलीधर दहीकरपोलीस अधीक्षक

5. श्री पुरुषोतम नारायण कराडपोलीस अधीक्षक

6. श्रीमती. किरण जितेंद्रसिंह पाटीलअतिरिक्त पोलीस अधीक्षक

7. श्रीमती. नीलम प्रशांत वाव्हळपोलीस उपअधीक्षक

8. श्री अविनाश शंकरराव शिळीमकरनिरीक्षक (पीए)

9. श्री गजानन रामराव शेळकेपोलीस उपअधीक्षक

10. श्री महेश रमेश तावडेसहाय्यक पोलीस आयुक्त

11. श्री विजय मारोतीराव माहुलकरअतिरिक्त पोलीस अधीक्षक

12. श्री समीर नारायण साळुंकेसहाय्यक पोलीस आयुक्त

13. श्री पराग बापूराव पोटेपोलीस उपअधीक्षक

14. श्री दयानंद सदाशिव गावडेपोलीस उपअधीक्षक

15. श्रीमती. पुष्पलता राजाराम दिघेपोलीस उपअधीक्षक,

16. श्री सुनील शंकर शिंदेनिरीक्षक (PH)

17. श्रीमती. सुवर्णा उमेश शिंदेनिरीक्षक (पीए)

18. श्री अनंत ज्ञानेश्वर माळीपोलीस उपअधीक्षक

19. श्री महेंद्र दत्तात्रय कोरेनिरीक्षक/आरओ/आरएम

20. श्री कैलाश रामजी बाराभाईनिरीक्षक/आरओ/आरएम

21. श्री विजय गोपाळ मोहितेउपनिरीक्षक

22. श्री भारत रावसाहेब सावंतइन्स्पेक्टर/एआरएमआर

23. श्री नरेंद्र सखाराम राऊतसहाय्यक उपनिरीक्षक

24. श्री सतीश जनार्दन निंबाळकरउपनिरीक्षक

25. श्री अफजल खान शहेजादे खान पठाणसहाय्यक उपनिरीक्षक

26.श्री प्रदिप साहेबराव सावंतसहाय्यक उपनिरीक्षक

27. श्री सुभाष वामन साळवीउपनिरीक्षक

28. श्री प्रमोद रोहिदास वाघमारेनिरीक्षक (पीए)

29. श्री विजयकुमार शंकर शिंदेउपनिरीक्षक

30. श्री विक्रम व्यंकटराव नवरखेडेउपनिरीक्षक

31. श्री विजय प्रभाकर देवरेउपनिरीक्षक

32. श्री मनोज यशवंत गुजरउपनिरीक्षक

33. श्री अजय मनोहर सावंतउपनिरीक्षक

34. श्री गंगाधर रामचंद्र घुमरेउपनिरीक्षक

35. श्री संजय एकनाथ शेलारउपनिरीक्षक

36. श्री महादेव मधुकर खंडारेनिरीक्षक/एआरएमआर

37. श्री राजकुमार चनवीरप्पा टोळनुरेउपनिरीक्षक

38. श्री बाबासाहेब नाथा ढाकणेउपनिरीक्षक

39. श्री शिवदास दत्तात्रय फुटाणेउपनिरीक्षक

40. श्री सुरेश साहेबराव सोनवणेउपनिरीक्षक

 

अग्निशमन सेवा

1. श्री हरिश्चंद्र वसंत गिरकरउप. मुख्य अग्निशमन अधिकारी,

2. श्री दामोदर वनगडअग्निशमन अधिकारी

3. श्री कांचन बंडू पाटीलड्रायव्हर ऑपरेटर

4. श्री काशिनाथ राजनाथ मिश्राअग्रगण्य फायरमन

 

नागरी संरक्षण व होमगार्ड

1. श्री गंगाधर वखाजी वुरकुडप्लाटून कमांडर

2. श्री राजेंद्र मधुकरराव बन्सोडप्लाटून कमांडर

3. श्री नागेश्वरराव अल्कोंदिया पोडदालीप्लाटून कमांडर

 

सुधारात्मक सेवा

1. श्री अशोक शिवराम करकरअधीक्षक

2. श्री गोविंद केशव राठोडअतिरिक्त अधीक्षक

3. श्री राजेंद्र भाऊसाहेब धनगरहवालदार

4. श्री सुनील भाऊसो लांडेहवालदार

5. श्री प्रल्हाद महिपती शिंदेहवालदार

सौरऊर्जा कार्यक्रमामुळे होणारी कार्बन उत्सर्जन कपात ही

 सौरऊर्जा कार्यक्रमामुळे होणारी कार्बन उत्सर्जन कपात ही ३०० कोटी झाडे लावण्याइतकी असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की२०३२ पर्यंत आम्ही आणखी ४५ गिगावॅट वीज निर्माण करूज्यापैकी ७०% सौर ऊर्जा असेल. ३-४ वर्षांपूर्वी आमचे नूतनीकरणक्षम ऊर्जेचे प्रमाण १३% होतेजे २०३० पर्यंत ५२% होईल. ग्रीड स्थिर करण्यासाठी आम्ही बॅटरी स्टोरेज आणि पश्चिम घाटातील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत 'पंप स्टोरेजप्रकल्पांवर भर देत आहोत. आम्ही ८०,००० मेगावॅट क्षमतेचे पंप स्टोरेज प्रकल्प सुरू केले आहेतजे लवकरच एक लाख मेगावॅटपर्यंत पोहोचतीलअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

००००

महाराष्ट्रात 'पीएम सूर्य घर योजना'

 महाराष्ट्रात 'पीएम सूर्य घर योजनाउत्तमरित्या राबविली जात आहे. यातून सुमारे ४ गिगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर संयत्र कार्यान्वित होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेयातून आता केवळ घरा-घरासाठी वीज मिळते आहेअसे नाहीतर ती प्रकाशाने उजळून निघताहेत. शिवाय यातून शिल्लक वीज ग्रीडलाही पुरवली जात आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. आम्ही आता केंद्र कृषि पंपाच्या नवीन जोडण्यांसाठी केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर मागेल त्याला सौर पंप’ योजना सुरू केली. यात संपूर्ण भारतात जेवढे सौर पंप बसवले आहेतत्यापैकी ६०% महाराष्ट्रात आहेत. लवकरच ही संख्या १० लाखांच्या पार जाईल. याचा परिणाम असा झाला आहे कीपुढील ५ वर्षांसाठी आमचा 'मल्टी-इयर टॅरिफ' (विजेचे दर)जो दरवर्षी ९% ने वाढत होतातो आता कमी होत आहे. पुढील ५ वर्षांत आम्ही वीज खरेदीच्या खर्चात १० अब्ज डॉलर्सची बचत करूअसेही त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi