Sunday, 25 January 2026

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम

 प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यपालांचे कार्यक्रम

       मुंबई दि. 25 : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा राज्यातील जनतेला उद्देशून संदेश उद्या, दिनांक २६ जानेवारी  रोजी सकाळी ८.३० वाजता दूरदर्शन सह्याद्री वहिनी वरुन प्रसारित केला जाईल.

 आकाशवाणी (अस्मिता वाहिनी) वरुन वर हा संदेश सकाळी ९.००  प्रसारित केला जाईल.

 2.     मा. राज्यपालांचे आमंत्रितांसाठी प्रजासत्ताक दिन स्वागत समारंभाचे आयोजन उद्या दि. २६ सायंकाळी ५.०० वाजता लोक भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे.  हा समारंभ फक्त निमंत्रितांसाठीच आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi