Sunday, 7 December 2025

प्रमुख उद्योगसमूह गुंतवणूकदार आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून अधिकाधिक सहभाग मिळवून

 निवासी आयुक्त ( गुंतवणूक)  सुशील गायकवाड यांनी प्रदर्शनाच्या नियोजनाची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. विविध केंद्रीय मंत्रालयेप्रमुख उद्योगसमूह गुंतवणूकदार आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून अधिकाधिक सहभाग मिळवून देण्याबाबत त्यांनी सकारात्मक चर्चा केली. तसेच  सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले

मराठवाडा हा औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रचंड क्षमता असलेला प्रदेश आहे. ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ या प्रदर्शनामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा क्षेत्राला नव्या गुंतवणुकारोजगार संधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या संधी उपलब्ध होणार असूनमराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीला निश्चितच चालना मिळेलअसा विश्वास गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.

ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी उपयुक्त

 ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी उपयुक्त

- निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

नवी दिल्ली4   :  मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान औरिक सिटीडीएमआयसीशेंद्रा येथे ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे.  महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांची असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल  मोगले यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

            व्हेअर पोटेन्शियल मीट्स ऑपर्च्युनिटीज (Where Potential Meets Opportunities) या संकल्पनेसह आयोजित  प्रदर्शन मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कृषीउत्पादनतंत्रज्ञानस्टार्टअपलॉजिस्टिक्स आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ ठरणार आहे. महाराष्ट्र शासनएमएसएमई विभागमिडक आणि औरिक यांच्या पाठबळाने होणाऱ्या या चार दिवसीय मेगा इव्हेंटमध्ये देश-विदेशातील हजारो उद्योजकगुंतवणूकदार आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत

ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी उपयुक्त -

 ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी उपयुक्त

- निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

नवी दिल्ली4   :  मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान औरिक सिटीडीएमआयसीशेंद्रा येथे ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे.  महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांची असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल  मोगले यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

            व्हेअर पोटेन्शियल मीट्स ऑपर्च्युनिटीज (Where Potential Meets Opportunities) या संकल्पनेसह आयोजित  प्रदर्शन मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कृषीउत्पादनतंत्रज्ञानस्टार्टअपलॉजिस्टिक्स आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ ठरणार आहे. महाराष्ट्र शासनएमएसएमई विभागमिडक आणि औरिक यांच्या पाठबळाने होणाऱ्या या चार दिवसीय मेगा इव्हेंटमध्ये देश-विदेशातील हजारो उद्योजकगुंतवणूकदार आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.

            निवासी आयुक्त ( गुंतवणूक)  सुशील गायकवाड यांनी प्रदर्शनाच्या नियोजनाची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. विविध केंद्रीय मंत्रालयेप्रमुख उद्योगसमूह गुंतवणूकदार आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून अधिकाधिक सहभाग मिळवून देण्याबाबत त्यांनी सकारात्मक चर्चा केली. तसेच  सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले

मराठवाडा हा औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रचंड क्षमता असलेला प्रदेश आहे. ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ या प्रदर्शनामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा क्षेत्राला नव्या गुंतवणुकारोजगार संधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या संधी उपलब्ध होणार असूनमराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीला निश्चितच चालना मिळेलअसा विश्वास गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.

00000

एमएमआरडीएने आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावा -

 एमएमआरडीएने आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबईदि. ४ - वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रस्तावित कार्यालयीन इमारतीच्या बांधकामासंदर्भात एमएमआरडीएने आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावाअसे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या अनुषंगाने विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव  संजय सेठीएमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त  विक्रम कुमारमहाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रदीप पी.मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खारा तसेच संबंधित  अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बीकेसी येथील प्लॉट क्र. ४७जी ब्लॉकवरील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यालयीन इमारतीच्या बांधकामाशी संबंधित प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. ‘एमएमआरडीए’ने आकारलेल्या शुल्क आणि भाड्यामुळे प्रकल्पावर आर्थिक भार वाढत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या पार्श्वभूमीवर मंत्री राणे यांनी राज्यातील सागरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या या इमारतीच्या बांधकामाला गती देण्यासाठी विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करण्याचा पुनर्विचार करावाअसे निर्देश दिले.

यावेळी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम१९६६ अंतर्गत समाविष्ट १३ प्रादेशिक समित्यांमधील अतिसंवेदनशील गावांबाबत तसेच नव्याने गठीत ६ प्रादेशिक समित्यांतील महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिनियमांतून ९+७ गाव वगळण्याबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला

ऊर्जा क्षेत्र में नया युग

 ऊर्जा क्षेत्र में नया युग

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) और डिजिटलीकरण की मदद से महावितरण राज्य की ऊर्जा संरचना का आधुनिकीकरण कर रहा हैजिससे एक नए युग की शुरुआत होगी।

मुख्य उद्देश्य

बिजली प्रवाहग्रीड अनुकूलन तथा नवीकरणीय ऊर्जा का प्रभावी एकीकरण

ग्राहक सेवाओं एवं वितरण कार्यकुशलता में सुधार

बिजली लाइनों के रखरखाव और योजना में उन्नती

ग्रामीण उपभोक्ता एवं किसानों के लाभ

सौर ऊर्जा का बढ़ता उपयोग

ग्रामीण क्षेत्रों में अधिक विश्वसनीय व निर्बाध बिजली उपलब्धता

आर्थिक एवं पर्यावरणीय प्रभाव

प्रति वर्ष ₹10001500 करोड़ की बचत

हरित ऊर्जा से प्रदूषण में कमी

0000

राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय महत्व

 राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय महत्व

अंतरराष्ट्रीय सहयोग से यह उपक्रम भारत जैसे तेजी से आगे बढ़ते देश में स्थिर बिजली आपूर्ति और ग्रामीण क्षेत्रों में गुणवत्तापूर्ण विद्युत सेवाओं को सुनिश्चित करने में मील का पत्थर साबित हो सकता है। आधुनिक और सतत ऊर्जा प्रणाली विकसित करने में महाराष्ट्र को महत्वपूर्ण योगदान देने का अवसर प्राप्त हुआ है।

डिजिटलीकरण उपक्रम : महाराष्ट्र की प्रगति

 डिजिटलीकरण उपक्रम : महाराष्ट्र की प्रगति

ग्रामीण क्षेत्रों के किसानों और उपभोक्ताओं को अधिक विश्वसनीय और सुगम बिजली उपलब्ध कराने में यह तकनीक महत्वपूर्ण भूमिका निभाएगी। वैश्विक एआई तकनीक और ऊर्जा-क्षेत्र के सहयोग से महाराष्ट्र में उन्नत डिजिटल प्रणाली लागू होगीजिससे बिजली प्रवाह की सटीकताक्षेत्रीय कार्यकुशलता तथा ऊर्जा प्रबंधन में सुधार होगा।

इस परियोजना के तहत बिजली नेटवर्क का डिजिटल मॉडल तैयार किया जा रहा हैजिससे पावर-फ्लो विश्लेषणग्रीड ऑप्टिमाइजेशनआउटेज प्लानिंग और नवीकरणीय ऊर्जा का बेहतर एकीकरण संभव होगा। विद्युत लाइनों के रखरखाव की बेहतर योजना व किसानों के लिए सौर ऊर्जा उपयोग को भी यह प्रणाली बढ़ावा देगी।

डिजिटल प्रणाली महावितरण में लागू की जा रही हैजिससे जटिल तकनीकी समस्याओं के समाधान की शुरुआत हो रही है।

Featured post

Lakshvedhi