Sunday, 9 November 2025

आई डे केअर संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक विजय!

 आई डे केअर संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक विजय!



पेण (रायगड), दि. 8 नोव्हेंबर 2025 :

आई डे केअर संस्था संचालित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण केंद्र, रामवाडी पेण येथे शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी 16th महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस टुर्नामेंट, गोरेगाव येथे दणदणीत कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील 7 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि सर्वांनीच गोल्ड मेडल जिंकून संस्थेचा झेंडा उंचावला.


12 ते 15 वर्ष वयोगटात :


भावार्थ म्हात्रे — गोल्ड मेडल



16 ते 21 वर्ष वयोगटात :


तन्मय मोकल — गोल्ड मेडल


धनंजय चंदने — गोल्ड मेडल


यज्ञेश पाटील — गोल्ड मेडल



21 वर्षापुढील वयोगटात :


सुयोग पाटील — गोल्ड मेडल


प्रणव टिबे — गोल्ड मेडल


आदित्य रामकृष्णन — गोल्ड मेडल



ही सर्व विद्यार्थ्यांची कामगिरी अधिक कौतुकास्पद ठरते कारण एकूण सातही विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सर्वांनी सुवर्णपदक जिंकले!🥇


या यशामागे शाळेचे क्रीडा प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक श्री. सिद्धांत म्हात्रे सर यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेचे विश्वस्त यांचे सातत्यपूर्ण सहकार्य मोलाचे ठरले आहे.


आई डे केअर संस्था परिवारातर्फे सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉👏

मोबाईल IMEI माहिती सुरक्षित ठेवा

 मोबाईल IMEI माहिती सुरक्षित ठेवा

नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या खरेदी केलेल्या मोबाईल उपकरणांचे मूळ चलन (Invoice) सुरक्षित ठेवावेकारण त्या चलनावर संबंधित उपकरणाचा IMEI क्रमांक नमूद केलेला असतो.

जर मोबाईल उपकरणात दोन सिमकार्ड स्लॉट असतीलतर त्या उपकरणास दोन वेगवेगळे IMEI क्रमांक असतात. वापरकर्त्यांनी *#06# हा कोड डायल करून आपले IMEI क्रमांक तपासावेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ईमेलजीमेल किंवा इतर सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवावा. यामुळे उपकरण हरवल्यास संबंधित माहिती सहज उपलब्ध होऊन आवश्यक कार्यवाही करता येईल.

संचार साथीच्या माध्यमातून मोबाईल हरवल्यास त्याचा गैरवापर टाळता येतोतसेच फसवणूक किंवा संशयास्पद कॉलची तक्रार नोंदवून नागरिक स्वतः सायबर सुरक्षिततेच्या साखळीत सक्रिय योगदान देऊ शकतात.

Skill Development, Employment & Entrepreneurship Minister Mangalprabhat

 Skill Development, Employment & Entrepreneurship Minister Mangalprabhat Lodha said the state is rapidly progressing in education and innovation and expressed confidence that Maharashtra will rank first in this field in the coming time, emphasising the key role of women entrepreneurs and assuring support for SNDT University.

SNDT University Vice-Chancellor Dr Ujwala Chakradeo provided an introductory overview of Innovation Mahakumbh 2025 and its objectives.


modern innovation is not just about new products

 Fadnavis further stated that modern innovation is not just about new products but about making life easier. When an idea transforms into market reality, it propels the economy, and AI and data analytics are accelerating new ideas. He expressed his belief that thanks to the Startup India initiative launched by Prime Minister Narendra Modi, India has become the world’s third-largest startup economy and will soon become second.

At the event, innovations developed by women entrepreneurs were showcased. The Chief Minister visited the exhibition, congratulated all innovators, and honored the top three startup ideas in the fields of healthcare, agriculture and transport management. He also inaugurated a pre-incubation centre.

Maharashtra Truly India’s ‘Startup Capital’

 Maharashtra Truly India’s ‘Startup Capital’

– Chief Minister Devendra Fadnavis

Mumbai, March 9: Maharashtra boasts the highest number of registered startups in India, and notably, 45 percent of these are led by women, which is a matter of pride. Stating that the state is the country’s true ‘Startup Capital’, Chief Minister Devendra Fadnavis expressed confidence that Maharashtra  especially its women entrepreneurs  will play a significant role in achieving India’s five-trillion-dollar economy target.

Fadnavis made these remarks at the inauguration of the ‘Innovation Mahakumbh 2025’ at the campus of SNDT Women's University in Juhu. He pointed out that every idea in the minds of the youth is innovation and in the era of startups, everyone has the opportunity to become a new entrepreneur.

आज नवकल्पनेतून केवळ नवे उत्पादन नव्हे, तर जीवन अधिक सुलभ केले

    मुख्यमंत्री म्हणाले, आज नवकल्पनेतून केवळ नवे उत्पादन नव्हे, तर जीवन अधिक सुलभ केले जात आहे. एखादी कल्पना जेव्हा बाजारपेठेत रूपांतरित होते, तेव्हा ती अर्थव्यवस्थेला गती देते. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डेटा ॲनालिटिक्समुळे आता नव्या कल्पनांना वेग मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमामुळे आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकॉनॉमी बनला असून लवकरच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

            कार्यक्रमात महिला उद्योजकांनी विकसित केलेल्या नवकल्पनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रदर्शनाची पाहणी करून सर्व नवोन्मेषकांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वैद्यकीयकृषी आणि वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट तीन स्टार्टअप कल्पनांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्री इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

महिला सक्षमीकरण आणि नवकल्पनांच्या नव्या युगात प्रवेश केला आहे

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेब्रिटनमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हतात्या काळात भारतरत्न महर्षी कर्वे यांनी 1916 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज आपण महिला सक्षमीकरण आणि नवकल्पनांच्या नव्या युगात प्रवेश केला आहे. राज्य शासनाने नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण तयार केले आहे. तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्याची सरकार आणि विद्यापीठांची भूमिका असून राज्य शासन प्रत्येक टप्प्यावर नवउद्योजकांना साहाय्य करीत आहे.

Featured post

Lakshvedhi