Sunday, 9 November 2025

महिला सक्षमीकरण आणि नवकल्पनांच्या नव्या युगात प्रवेश केला आहे

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेब्रिटनमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हतात्या काळात भारतरत्न महर्षी कर्वे यांनी 1916 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज आपण महिला सक्षमीकरण आणि नवकल्पनांच्या नव्या युगात प्रवेश केला आहे. राज्य शासनाने नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण तयार केले आहे. तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्याची सरकार आणि विद्यापीठांची भूमिका असून राज्य शासन प्रत्येक टप्प्यावर नवउद्योजकांना साहाय्य करीत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi