Thursday, 10 July 2025

सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र उभारण्याबाबत शासन सकारात्मक

 सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव येथे

केळी संशोधन केंद्र उभारण्याबाबत शासन सकारात्मक

- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. ९ : राज्यात सध्या जळगाव आणि नांदेड जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र अस्तित्वात आहे. सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत मागणी आहे. नवीन केंद्र स्थापन न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करून या मागणीबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईलअसे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी या मागणीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकरएकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणालेशासनाने शेतीमध्ये पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीमधील विविध पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. राज्यात सध्या एकूण ८४ संशोधन केंद्र असून यातील जी उपयुक्त नाहीत ती बंद करण्यात येतील. त्याचप्रमाणे कोकणासह जेथे ज्या पिकांच्या संशोधन केंद्राची आवश्यकता असेल तेथे अशी केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

सिंदूर पुल के बारे में,,सिंदूर पुल के पुनर्निर्माण के लाभ

 सिंदूर पुल के बारे में

दक्षिण मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसमशीद बंदर और मोहम्मद अली रोड क्षेत्र की यातायात के लिए सिंदूर पुल अत्यंत महत्वपूर्ण है। पूर्व और पश्चिम मुंबई को जोड़ने वाले इस मार्ग को बनाए रखने हेतु बृहन्मुंबई महानगरपालिका ने इस पुल का पुनर्निर्माण किया है। इसका निर्माण मध्य रेलवे द्वारा स्वीकृत आराखड़े के अनुसार किया गया है।

सिंदूर पुल के पुनर्निर्माण के लाभ

यह पुल दक्षिण मुंबई के पी. डी’ मेलो मार्ग के पोर्ट क्षेत्र को क्रॉफर्ड मार्केटकालबादेवी और धोबी तालाब जैसे व्यापारिक इलाकों से जोड़ता है।

लगभग 10 वर्षों से बाधित पूर्व-पश्चिम यातायात अब पुनः सुगम हो सकेगा।पुल चालू होने से पी. डी’ मेलो मार्गविशेषकर वालचंद हीराचंद मार्ग और शहीद भगत सिंह मार्ग के चौराहों पर ट्रैफिक जाम में कमी आएगी। इसके अलावा यूसुफ मेहर अली मार्गमोहम्मद अली रोडसरदार वल्लभभाई पटेल मार्ग और काजी सैयद मार्ग पर भी ट्रैफिक आसान होगा।

000

 

कर्नाक पुल का 'सिंदूर' नामकरण कर इतिहास के काले अध्याय को मिटाया गया

 कर्नाक पुल का 'सिंदूरनामकरण कर इतिहास के काले अध्याय को मिटाया गया

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों ऐतिहासिक सिंदूर (पूर्व में कर्नाक) पुल का लोकार्पण

 

मुंबई, 10 जुलाई – लगभग डेढ़ शताब्दी से कर्नाक ब्रिज’ के नाम से प्रसिद्ध इस ऐतिहासिक पुल का अब नाम बदलकर सिंदूर पुल’ रखा गया है। इसका उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों हुआ। इस अवसर पर उन्होंने कहा कि कर्नाक नाम उस ब्रिटिश गवर्नर से जुड़ा थाजिसने भारतीयों पर अन्याय और अत्याचार किए। इसलिए इस पुल का नाम बदलकर 'सिंदूररखा गया है ताकि उस काले अतीत की निशानियों को मिटाया जा सके।

मशीद बंदर रेलवे स्टेशन के पासपी. डी’ मेलो मार्ग से जुड़ने वाले इस नए सिंदूर रेलवे ओवरब्रिज का उद्घाटन करते हुए मुख्यमंत्री बोले कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 'स्वतंत्रता के अमृत महोत्सवके दौरान इतिहास के काले अध्यायों को समाप्त करने का आह्वान किया थाउसी के अनुरूप यह नामकरण किया गया है।

मुख्यमंत्री फडणवीस ने बताया कि पहलगाम हमले के बाद भारतीय सेना ने ऑपरेशन सिंदूर’ के तहत पाकिस्तान में घुसकर आतंकी ठिकानों को नष्ट किया था। यह भारत की सैन्य शक्ति का प्रतीक है। इस शौर्य को सम्मान देने के लिए मनपा ने इस पुल को 'सिंदूरनाम दिया हैयह मेरे लिए गर्व का विषय है।

342 मीटर लंबे इस पुल में से 70 मीटर भाग रेलवे क्षेत्र में आता है और यह मुंबई की यातायात व्यवस्था को काफी राहत देने वाला है। मुख्यमंत्री ने पुल का निर्माण चुनौतीपूर्ण होने के बावजूद कम समय में उच्च गुणवत्ता के साथ पूरा करने के लिए मुंबई महानगरपालिका की टीम को बधाई दी। उन्होंने यह भी घोषणा की कि पुल दोपहर 3:00 बजे से वाहनों के लिए खुला रहेगा।

About Sindoor Bridge

 About Sindoor Bridge

Located in South Mumbai, the bridge plays a crucial role in connecting the areas around Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT), Masjid Bunder, and Mohammad Ali Road. The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) undertook its reconstruction to maintain the vital east-west connectivity in the Masjid Bunder area. The structure has been built as per plans approved by the Central Railway authorities.

 

Benefits of the Sindoor Bridge Reconstruction

The bridge is a key link between the port areas near P. D’Mello Road and the commercial zones of Crawford Market, Kalbadevi, and Dhobi Talao in South Mumbai.

 

It restores crucial east-west traffic flow that had been disrupted for almost a decade. The bridge will help reduce traffic congestion at the intersection of P. D’Mello Road, Walchand Hirachand Road, and Shaheed Bhagat Singh Road. It will also streamline traffic on Yusuf Meher Ali Road, Mohammad Ali Road, Sardar Vallabhbhai Patel Road, and Qazi Syed Street.

0000

Renaming of Karnak Bridge to ‘Sindoor’ Erases Colonial Past

 Renaming of Karnak Bridge to ‘Sindoor’ Erases Colonial Past

- CM Devendra Fadnavis

Historic ‘Sindoor’ Bridge (formerly Karnak) inaugurated by

 Chief Minister Devendra Fadnavis

 

Mumbai, July 10 – The bridge that was known as Karnak for over 150 years has now been renamed ‘Sindoor’ in a bid to erase the colonial legacy associated with it, Chief Minister Devendra Fadnavis said today while inaugurating the newly rebuilt bridge near Masjid Bunder railway station.

 

CM Fadnavis emphasized that the original name honored a British governor, Karnak, who represented oppression and deceit during the colonial period. “To erase the dark scars of that history, the bridge has been renamed Sindoor,” he said. He added that Prime Minister Narendra Modi, during the Azadi ka Amrit Mahotsav, called for eliminating remnants of colonial rule from public memory — and this renaming aligns with that vision.

 

The bridge, which connects Masjid Bunder railway station to P. D’Mello Road, was officially inaugurated by CM Fadnavis. Also present on the occasion were Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Minister Mangal Prabhat Lodha, Annasaheb Patil Economic Development Corporation Chairman Narendra Patil, MLA Adv. Manisha Kayande, former MLA Raj Purohit, BMC Commissioner Bhushan Gagrani, Additional Commissioner Abhijit Bangar, and other senior officials.

 

Speaking at the event, CM Fadnavis said that the name ‘Sindoor’ was chosen in honor of the Indian Army’s valorous "Operation Sindoor" conducted after the Pahalgam terror attack. “It was a decisive strike across the border that destroyed terrorist camps in Pakistan. The name ‘Sindoor’ thus pays tribute to that bravery,” he said.

 

The bridge spans a total length of 342 meters, including 70 meters within the railway limits, and is expected to significantly ease Mumbai’s traffic congestion. CM Fadnavis praised the BMC for completing the technically challenging bridge in a short time despite the congested location over a railway line, and announced that the bridge would be open to traffic from 3:00 PM today.

पी. डी' मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा.

 सिंदूर पुलाविषयी

दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर पूल महत्त्वाचा आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे. मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार सिंदूर पुलाचे बांधकाम करण्‍यात आले आहे.

सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे

मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डीमेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केटकाळबादेवीधोबी तलाव या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा.

पुलाच्या पुनर्बांधणीमुळे सुमारे 10 वर्षापासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार. पूल कार्यान्वित झाल्यावर पी डीमेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहरअली मार्गमोहम्मद अली मार्गसरदार वल्लभभाई पटेल मार्गकाझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक सुलभ होणार.

0000

कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याने काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या pl share

 कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याने काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबई, दि. 10 : दिडशे वर्षांपासून या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळख आहे. भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर असल्याने त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.    

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डीमेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांच्‍या हस्‍ते झालेयावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरकौशलरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढाअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलआमदार ॲड मनीषा कायंदेमाजी आमदार राज पुरोहितबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीअपर आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहासातील काळी प्रकरणे संपली पाहिजेतत्याच्या खुणा मिटल्या पाहिजेत असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याने कर्नाक पुलाचे नाव बदलले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात जाऊन दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारत पाकिस्तानात घुसून दहशदवादी अड्डे उद्धवस्त करू शकतोहे दाखवून दिले. या सेनेच्या अतुलनीय कामगिरीमुळे सर्वांच्या मते मनपाने पुलाला सिंदूर नाव दिलेयाचा मला आनंद आहे. या पुलाची एकूण लांबी 342 मीटर असून रेल्वेच्या हद्दीत 70 मीटर इतकी असल्याने निश्चितच मुंबईतल्या वाहतुकीसाठी पूल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

रेल्वेवरचा पूल असल्याने आणि दाटीवाटीच्या अडचणीवर मात करून मुंबई मनपाने कमी वेळात ऐतिहासिक जुन्या कर्नाक पुलाचे उत्कृष्ट बांधकाम केल्याने मुख्यमंत्र्यांनी मनपाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. शिवाय सिंदूर पूल मुंबईकरांना समर्पित करीत दुपारी 3:00 वाजेपासून वाहतुकीला खुला होईलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घोषित केले.

Featured post

Lakshvedhi