Sunday, 13 April 2025

साल 2026 के अंत तक किसानों को 12 घंटे मुफ्त बिजली

  

साल 2026 के अंत तक किसानों को 12 घंटे मुफ्त बिजली 

                                   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 अगले पांच वर्षों में राज्य में हर साल बिजली बिल की राशि होगी कम

वर्धा जिले में बड़े पैमाने पर सिंचाई और रोजगार सृजन होगा

 

आर्वी में नई प्रशासनिक इमारत समेत विभिन्न विकास कार्यों का

 मुख्यमंत्री के हाथों भूमिपूजन और लोकार्पण

 

वर्धा, 13 -दिसंबर 2026 तक राज्य के 80 प्रतिशत किसानों को सालभर हर दिन 12 घंटे मुफ्त बिजली उपलब्ध कराई जाएगीसाथ ही अगले पांच वर्षों में आम नागरिकों का बिजली बिल हर वर्ष कम किया जाएगाऐसा आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज आर्वी में विभिन्न विकास कार्यों के लोकार्पण और भूमिपूजन समारोह में दिया। उन्होंने यह भी कहा कि वर्धा जिले में अपर वर्धा परियोजनावाढवण-पिंपळखुटा आदि सिंचाई परियोजनाओं के माध्यम से कृषि के लिए पानी और बिजली उपलब्ध कराई जाएगी और समृद्धि महामार्ग पर MIDC स्थापित कर रोजगार के अवसर उपलब्ध कराए जाएंगे।

मुख्यमंत्री फडणवीस के हाथों आर्वी में नई प्रशासनिक इमारत का लोकार्पण और 720 करोड़ के विकास कार्यों का ई-लोकार्पण व भूमिपूजन हुआ। इस अवसर पर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. पंकज भोयरसांसद अमर कालेविधायक दादाराव केचेसुमीत वानखेडेसमीर कुणावरराजेश बकानेपूर्व सांसद रामदास तडसजिलाधिकारी वान्मथी सी.जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान उपस्थित थे।

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि राज्य सरकार ने किसानों के हित में विभिन्न निर्णय लेकर उसका क्रियान्वयन शुरू किया है। किसानों की मांग थी कि उन्हें खेती के लिए 12 घंटे बिजली मिले। इस दिशा में सरकार ने प्रभावी कदम उठाए हैं और दिसंबर 2026 तक 80 प्रतिशत किसानों को सालभर रोज 12 घंटे मुफ्त बिजली दी जाएगी। राज्य सरकार ने 2025 से 2030 के बीच बिजली उपभोक्ताओं के बिल हर साल घटाने की योजना बनाई है और उस दिशा में काम शुरू किया है। साथ ही 300 यूनिट तक बिजली खपत करने वाले मध्यम वर्गीय और गरीब परिवारों को सौर ऊर्जा के तहत मुफ्त बिजली दी जाएगी।

वर्धा जिले के आर्वी विधानसभा क्षेत्र में कई महत्वपूर्ण विकास कार्यों का लोकार्पण हुआ है जिससे इस क्षेत्र के विकास को गति मिलेगी। आने वाले समय में अपर वर्धा और वाढवण-पिंपळखुटा सिंचाई परियोजनाओं को चालू करने के लिए राज्य सरकार हर संभव मदद करेगी। इन परियोजनाओं से क्षेत्र की खेती को भरपूर पानी और मुफ्त बिजली मिलेगी। अपर वर्धा परियोजना से 500 मेगावाट बिजली उपलब्ध होगी और वाढवण-पिंपळखुटा योजना को जल्द मंजूरी दी जाएगी।

वर्धा जिले में समृद्धि महामार्ग के कारण विकास को नई रफ्तार मिली है। भविष्य में वर्धा से शुरू होने वाले शक्ति पीठ महामार्ग और सिंदी के ड्रायपोर्ट के चलते जिला मध्य भारत का लॉजिस्टिक केंद्र बनकर उभरेगा। समृद्धि महामार्ग के विरुळ नोड को जल्द ही राज्य सरकार से मंजूरी दी जाएगी और वहां MIDC की स्थापना की जाएगी जिससे उद्योगों के लिए इकोसिस्टम तैयार होगा और स्थानीय लोगों को बड़े पैमाने पर रोजगार मिलेगा। दावोस में हुई वर्ल्ड इकनॉमिक फोरम में महाराष्ट्र के लिए 16.5 लाख करोड़ के समझौते हुए हैं जिनमें से 7 लाख करोड़ के करार विदर्भ के लिए हैं। वर्धा समेत विदर्भ के अन्य जिलों में बड़े निवेश होंगे। गढ़चिरौली जिला स्टील कैपिटल के रूप में उभर रहा है। आने वाले समय में वर्धाचंद्रपुरगढ़चिरौली और नागपुर में लौह अयस्क आधारित उद्योगों के लिए विशेष रियायतें दी गई हैं और सरकार को इस क्षेत्र से बड़े पैमाने पर निवेश प्रस्ताव प्राप्त हुए हैं।

वैनगंगा-नळगंगा नदी जोड़ परियोजना के जरिए वर्धा समेत विदर्भ के 10 जिलों के सूखाग्रस्त इलाकों को जलसमृद्ध किया जाएगा। इस परियोजना से गोसीखुर्द बांध के 62 टीएमसी अतिरिक्त पानी से 550 किमी लंबी नई नदी बनाई जाएगी। इसके लिए 1 लाख करोड़ का प्रावधान किया गया है। सभी मंजूरी मिल चुकी हैं और अंतिम आराखड़ा बन रहा है। इस वर्ष के अंत तक या अगले वर्ष की शुरुआत में इस परियोजना का काम शुरू होगा।

 

वर्धा जिले के लिए ऐतिहासिक क्षण – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

 

मुख्यमंत्री फडणवीस के हाथों आर्वी विधानसभा क्षेत्र के तीन तालुकों के 720 करोड़ के 11 विकास कार्यों का लोकार्पण और भूमिपूजन किया गया। पालकमंत्री डॉ. पंकज भोयर ने कहा कि इससे वर्धा जिले के विकास को गति मिलेगी। राज्य की 476 सरकारी स्कूलों को आदर्श स्कूलों में बदला जा रहा हैऔर पहले चरण की शुरुआत 14 अप्रैल 2025 को डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर होगी। इस उपक्रम से शिक्षा क्षेत्र में सकारात्मक बदलाव आएगा। आर्वी क्षेत्र की तीन स्कूलें इस योजना में शामिल हैं।

सांसद अमर कालेविधायक सुमीत वानखेडे और विधायक दादाराव केचे ने भी मार्गदर्शन किया। जिलाधिकारी वान्मथी सी. ने प्रस्तावना प्रस्तुत की और उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट ने आभार माना।

 

मुख्यमंत्री के हाथों प्रशासनिक इमारत के लोकार्पण सहित 10 ई-लोकार्पण और भूमिपूजन

 

मुख्यमंत्री फडणवीस ने आर्वी की नई प्रशासनिक इमारत का लोकार्पण किया और 10 महत्वपूर्ण ई-लोकार्पण व भूमिपूजन किए। उन्होंने आर्वी उपसा सिंचाई योजनागांधी विद्यालय की नई इमारतस्विमिंग पूलआंतरिक सड़कोंसारंगपुरी तलाव का सौंदर्यीकरणउपजिला अस्पताल की 100 बेड की नई इमारतप्रधानमंत्री सूर्यघर योजना (सौरग्राम नेरी मिर्झापुर), MIDC के तहत कारंजा तालुका के सड़कोंतथा जिलाधिकारी कार्यालय की 6 शासकीय गाड़ियों का लोकार्पण किया।

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह १० ई - लोकार्पण व भूमिपूजन

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह १० ई - लोकार्पण व भूमिपूजन

             मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारततीचे लोकार्पण झाले आणि १० महत्त्वाचे ई लोकार्पण व भूमिपूजनही झाले. त्यांनी आर्वी उपसा सिंचन योजनेचे                      ई-लोकार्पण,गांधी विद्यालय आर्वी येथील नवीन इमारतीचे ई-लोकार्पण,आर्वी शहरातील नवीन स्विमींग पुलचे ई-लोकार्पण,आर्वी शहरातील अंतर्गत रस्त्याचे ई-भूमीपूजन,आर्वी शहरातील सारंगपूरी तलावाचे संवर्धन व सौदर्यीकरण ई-भूमीपूजनआर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील शंभर खाटाच्या रुग्णालयाच्या इमारतीचे ई-भूमीपूजनपंतप्रधान सुर्यघर मोफत विज योजनेचे ई-लोकार्पण (सौरग्राम नेरी मिर्झापुरतह- आर्वी)एमआयडीसीमध्ये कार्यांवित एचएएम टप्पा-२ अंतर्गत कारंजा तालुक्यातील रस्त्याचे ई-भूमीपूजन आणि १०० दिवसाच्या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा शासकीय वाहनांचे लोकार्पण केले.

 

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज

 वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज

                                                   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुढील पाच वर्षात राज्यात दरवर्षी वीज बीलाची रक्कम कमी होणार

वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन व रोजगार निर्मिती होणार

आर्वी येथे नवीन प्रशासकीय इमारतीसह विविध विकास

कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

 

वर्धादि.१३: डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतक-यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणारअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. तसेच वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा प्रकल्पवाढवण-पिंपळखुटा आदी सिंचन प्रकल्पांद्वारे शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करु देऊ आणि जिल्ह्यातून जाणा-या समृध्दी महामार्गावरील नोडवर एमआयडीसी उभारुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासह ७२० कोटींच्या विकास कामांचे  ई-लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. गृह (ग्रामीण) राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयरखासदार अमर काळेआमदार सर्वश्री दादाराव केचे,सुमीत वानखेडे,समीर कुणावरराजेश बकाने,माजी खासदार रामदास तडसजिल्हाधिकारी वान्मथी सी.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराज्य शासनाने शेतक-यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु केली आहे. शेतीसाठी १२ तास विजेची शेतक-यांची मागणी होती. यादृष्टीने राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरु केली असून डिसेंबर २०२६ पर्यंत  ८० टक्के शेतक-यांना ३६५ दिवस दिवसाला १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राज्य शासनाने २०२५ ते २०३० पर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बील दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कार्यवाही सुरु केली आहे. तसेच ३०० युनीट पर्यंत वीज वापरणा-या मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून  मोफत वीज देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

 वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदार संघात विविध महत्वाच्या विकास कामांचे लोकार्पण झाले आहे. याद्वारे या भागातील विकासाला चालना मिळेल. तसेच येत्या काळात या भागातील अप्पर वर्धा प्रकल्प आणि वाढवण-पिंपळखुटा उपसा सिंचन प्रकल्प कार्यान्वीत होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. या सिंचन प्रकल्पांद्वारे या भागातील शेतीला मुबलक पाण्यासोबत मोफत वीज उलब्ध होणार आहे. अप्पर वर्धा प्रकल्पावर ५०० मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. तसेच वाढवण-पिंपळखुटा उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

         वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गामुळे विकासाला गती आली आहे. तसेच येत्या काळात वर्ध्यातून सुरु होणा-या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग आणि सिंदी येथील ड्रायपोर्टमुळे जिल्हा मध्यभारताचे लॉजिस्टीक केंद्र म्हणून उदयाला येत आहे. या जिल्ह्यातून जाणा-या समृद्धी महामार्गावरील  विरुळ नोडला राज्य शासनाकडून लवकरच मान्यता देऊन येथे एमआयडीसी उभारली जाणार आहे. या माध्यमातून उद्योगासाठी इको सिस्टीम तयार होऊन स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत  महाराष्ट्रासाठी १६.५ लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून यातील ७ लाख कोटींचे करार विदर्भासाठी करण्यात आले आहे. वर्ध्यासह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही या माध्यमातून मोठी गुंतवणूक येणार आहे. गडचिरोली जिल्हा स्टील कॅपीटल म्हणून नावारुपास येत आहे. येत्या काळात वर्धाचंद्रपूरगडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये लोहखनीजावर आधारीत उद्योग उभारणीसाठी राज्य शासनाने विशेष सवलत दिली असून या भागात मोठ्याप्रमाणात गुंतवणूकीचे प्रस्ताव शासनाकडे आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

         वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे वर्ध्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यामधील काही दुष्काळग्रस्त भाग सुजलाम सुफलाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द धरणातील ६२ टीएमसी सांडव्याद्वारे नव्याने ५५० कि.मी.ची नदी तयार करण्यात येणार आहे. यासाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठीच्या सर्व मंजुरी देण्यात आल्या असून  योजनेचा अंतिम आराखडा तयार होत आहे. यावर्षा अखेरी किंवा पुढील वर्षाच्या सुरवातीला या योजनेचे काम सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगित

जय भीम पदयात्रा' केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री,प्रेरणादायी चळवळीत सहभागी होण्यासाठी www.mybharat.gov.in या मायभारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन




 जय भीम पदयात्राकेंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री

रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न

    देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा    

मुंबई, दि.13:  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पाश्वभूर्मीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दि.13 एप्रिल रोजी जय भीम पदयात्रा चे आयोजन करण्यात आले. प्रथमच देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झालेली ही ऐतिहासिक पदयात्रा ही राष्ट्रीय उत्सवाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली.मुंबईतील पदयात्रेचे नेतृत्व केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केले. या पदयात्रेमध्ये 2000 पेक्षा अधिक मायभारत च्या विविध स्वयंसेवकांनी भाग घेतला. ही पदयात्रा नरिमन पॉईंट येथून सुरू होऊन मंत्रालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत झाली. ही पदयात्रा सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचे प्रतीक ठरली.

       यावेळी आयोजित कार्यक्रमात श्रीमती खडसे म्हणाल्या, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे. या थोर महापुरुषाने आपल्या देशाला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांनी समाजाला नवदिशा दिली, याचा अभिमान आपल्याला आहे. त्यांची जयंती साजरी करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवणं आणि पुढे नेणं हे अधिक महत्त्वाचं आहे.

            यावेळी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, आमदार आणि युवकांचा सत्कार करण्यात आला. पदयात्रेत डॉ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार मांडणारे 'श्रद्धांजली कोपरे', सामाजिक न्यायावर आधारित थेट रस्त्यांवरील सांस्कृतिक सादरीकरण, आणि 'प्रतिज्ञा बिंदू' यांसारख्या उपक्रमांनी वातावरण अधिक प्रेरणादायी केले. कार्यक्रमाचा समारोप मंत्रालयाजवळील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सामूहिक स्वच्छतेने करण्यात आला. ही प्रतीकात्मक क्रिया देशभरात विविध शहरांमध्येही पार पडली. जिल्हास्तरावर देखील स्वच्छता उपक्रम आणि पुष्पांजली  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.जय भीम पदयात्रा ही भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून सुरू झालेल्या 24 मासिक पदयात्रांपैकी नववी पदयात्रा होती. या पदयात्रा भारतीय युवांना  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांशी जोडण्याचे माध्यम ठरत आहेत.

            मुंबईतील या पदयात्रेमध्ये  कौशल्य ,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र व गोवा येथील एनवायकेसचे राज्य संचालक प्रकाशकुमार मनुरे, एएसएसचे महाराष्ट्र प्रादेशिक संचालक अजय शिंदे तसेच क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने देशभरातील तरुणांना या प्रेरणादायी चळवळीत सहभागी होण्यासाठी www.mybharat.gov.in या मायभारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले असून, लोकशाही, स्वाभिमान आणि ऐक्याच्या मार्गावर एकत्र चालण्याचे आवाहनही केले आहे.

0000

Dr. Babasaheb Ambedkar Tour Circuit to be Organized on April 14 and 15, 2025

 

Dr. Babasaheb Ambedkar Tour Circuit to be

Organized on April 14 and 15, 2025

Tourism Minister Shambhuraj Desai

announces inclusion of sites like Chaityabhoomi, Deekshabhoomi, and Muktibhoomi

Mumbai, April 12 : On the occasion of the 134th birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, the Directorate of Tourism under the Government of Maharashtra’s Tourism Department is organizing Dr. Babasaheb Ambedkar Tour Circuit on April 14 and 15, 2025, at Mumbai, Nashik, and Nagpur. The aim of this initiative is to spread awareness about Dr. Ambedkar’s remarkable life and contributions to people from all sections of society. These tours are free of cost for citizens and tourists, announced Tourism Minister Shambhuraj Desai.

The tour circuit includes important locations related to Dr. Ambedkar's life:

In Mumbai:

  • Chaityabhoomi (Dadar)
  • Rajgruha (Dr. Ambedkar’s residence)
  • Printing Press
  • B.I.T. Chawl (Parel)
  • Dr. Babasaheb Ambedkar College (Wadala)
  • Siddharth College (Fort)

In Nashik:

  • Muktibhoomi (Yeola)
  • Trirashmi Caves
  • Kalaram Temple

In Nagpur:

  • Deekshabhoomi
  • Dr. Babasaheb Ambedkar Museum
  • Dragon Palace (Kamptee)
  • Nagalok Vihar

Through this tour circuit, the government aims to convey the inspiring journey of Dr. Ambedkar and the significance of his contributions to social equality, education, and the drafting of the Indian Constitution to the general public and tourists. Citizens and tourists are invited to actively participate in these tours.

The tour circuit, organized by the Directorate of Tourism on the occasion of Dr. Ambedkar’s 134th birth anniversary, symbolizes social equality and dissemination of knowledge. Dr. Ambedkar’s ideas and legacy continue to inspire millions. This tour offers an opportunity to visit sites associated with his life and understand his rich heritage. By including locations such as Chaityabhoomi, Deekshabhoomi, and Muktibhoomi, the initiative will also promote cultural and historical tourism. It plays an important role in taking forward the message of Dr. Ambedkar’s social revolution. The Tourism Department’s efforts will strengthen the local economy and connect the youth with Babasaheb’s vision. It is expected that the tour circuit will receive an enthusiastic response from tourists. This is a unique initiative to increase social awareness through tourism and is expected to be a great success.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जयंती पर सूचना और जनसंपर्क महासंचालनालय का वंदन ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ डॉक्यूमेंट्री और ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ फिल्म का प्रसारण 14 अप्रैल को मुंबई, 12

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जयंती पर

सूचना और जनसंपर्क महासंचालनालय का वंदन
महापुरुष डॉ. आंबेडकर’ डॉक्यूमेंट्री और डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ

फिल्म का प्रसारण 14 अप्रैल को

मुंबई, 12 अप्रैलभारतीय राज्य संविधान के शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जयंती के अवसर पर सोमवार, 14 अप्रैल 2025 कोडॉ. बाबासाहेब आंबेडकर के जीवन पर आधारित एक डॉक्यूमेंट्री के साथफिल्म का प्रसारण सूचना और जनसंपर्क महासंचालनालय के विभिन्न सोशल मीडिया प्लेटफॉर्मों और दूरदर्शन के सह्याद्री चैनल पर किया जाएगा। इस दिन के अवसर पर महासंचालनालय द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर को मानवंदना दी जाएगी।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर की यह 134वीं जयंती मनाई जाएगी। इस जयंती के अवसर परसूचना और जनसंपर्क महासंचालनालय की ओर से सुबह 11 बजे महापुरुष डॉ. आंबेडकर’ डॉक्यूमेंट्री का प्रसारण और दोपहर बजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ फिल्म का प्रसारण किया जाएगा। इसके अलावादूरदर्शन के सह्याद्री चैनल पर डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ फिल्म का प्रसारण दोपहर 1:30 बजे किया जाएगा।

महापुरुष डॉ. आंबेडकर’ डॉक्यूमेंट्री का प्रसारण एक्सफेसबुकयूट्यूब और डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ फिल्म का प्रसारण एक्स पर किया जाएगा। महासंचालनालय के सोशल मीडिया की निम्नलिखित लिंक पर ये कार्यक्रम देखे जा सकते हैं:

महापुरुष डॉ. आंबेडकर’ डॉक्यूमेंट्री के बारे में

महापुरुष डॉ. आंबेडकर’ इस दुर्लभ डॉक्यूमेंट्री में डॉ. आंबेडकर के जीवन की महत्वपूर्ण घटनाओं का काल्पनिक चित्रण और लाइव फुटेज का समावेश है। यह डॉक्यूमेंट्री 17 मिनट की है। डॉ. आंबेडकर के जीवन पर प्रकाश डालने वाला एक महत्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज़ जुलाई 1968 में सूचना और जनसंपर्क महासंचालनालय ने फिल्म्स डिविजन के माध्यम से तैयार किया था।

इस डॉक्यूमेंट्री में डॉ. आंबेडकर के बौद्ध धर्म को अपनाने का दृश्य और उनकी नेपाल यात्रासाथ ही मुंबई के दादर चौपाटी पर उनकी अंत्येष्टि के क्लोज़-अप शॉट्स शामिल हैं। मधुकर खामकर ने छायांकन किया हैजबकि जी.जी. पाटील ने इसका संपादन किया है। इस दुर्लभ डॉक्यूमेंट्री का निर्देशन दिग्गज अभिनेता और निर्देशक नामदेव वाटकर ने किया हैऔर संगीतकार दत्ता दावजेकर हैं। वरिष्ठ फिल्म अभिनेता डेविड अब्राहम इस फिल्म के निवेदक थे।


डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ फिल्म के बारे में

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ फिल्म का निर्माण सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालयभारत सरकार और सूचना और जनसंपर्क महासंचालनालयमहाराष्ट्र सरकार ने संयुक्त रूप से किया है।

स्वतंत्र भारत के पहले कानून मंत्रीभारतीय संविधान के शिल्पकारमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर का विभिन्न क्षेत्रों में कार्य अतुलनीय है। प्रचंड बुद्धिमत्ता रखने वाले डॉ. आंबेडकर ने समाज के लिए अपना पूरा जीवन समर्पित किया। उन्होंने समाज के निचले तबके के लोगों के बारे में प्रमुखता से विचार किया। उन्होंने शिक्षा और समाज के कल्याण के लिए जीवनभर संघर्ष किया। उनका मंत्र था, ‘शिकासंगठित हो और संघर्ष करो। ऐसे असामान्य कर्तृत्व वाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर का कार्य इस फिल्म के माध्यम से समझा जा सकता है।

इस फिल्म का निर्देशन डॉ. जब्बार पटेल ने किया है। फिल्म में डॉ. बाबासाहेब आंबेडकर की प्रमुख भूमिका अभिनेता मामुट्टी ने निभाई हैजबकि रमाबाई आंबेडकर की भूमिका सोनाली कुलकर्णी ने की है। मोहन गोखले और मृणाल कुलकर्णी की भी इस फिल्म में भूमिकाएँ हैं। निर्माण सहायता राष्ट्रीय फिल्म विकास निगम (एनएफडीसी) ने की है और पटकथा लेखन सोनी तारापोरवालाअरुण साधूदया पवार ने किया है। फिल्म का शोध डॉ. य. दि. फडके ने किया है। इस फिल्म के सलाहकार श्याम बेनेगल हैंफिल्म की वेशभूषा भानु अथैयासंगीत अमर हल्दीपूरऔर फोटो निर्देशन अशोक मेहता का है।

जयश्री कोल्हे / ससं/

0000

Tour Circuit Organized for Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's

 

Tour Circuit Organized for Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's

Birth Anniversary

Mumbai, April 12: To commemorate the 134th birth anniversary of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, the Directorate of Tourism under the state government is organizing a tour circuit on April 14 and 15, 2025. The initiative aims to spread awareness about his great contributions and life among citizens from all walks of life. The tour will cover important sites related to Dr. Ambedkar in Mumbai, Nashik, and Nagpur. Tourism Minister Shambhuraj Desai announced that these tours will be offered free of charge for citizens and tourists.

The Dr. Babasaheb Ambedkar Tour Circuit will include sites such as Chaityabhumi in Dadar, Rajgruha, the Printing Press, B.I.T. Chawl in Parel, Dr. Babasaheb Ambedkar College in Wadala, and Siddharth College in Fort, Mumbai. In Nashik, the tour will cover Yevle Mukti Bhoomi, Trirashmi Caves, and Kalaram Temple. In Nagpur, the sites will include Dikshabhumi, the Dr. Babasaheb Ambedkar Museum, Dragon Palace in Kamthi, and Naglok Vihar. This tour circuit is a government effort to convey the significance of Dr. Ambedkar’s inspiring life and his contributions to social equality, education, and the constitution to the general public and tourists. All citizens and tourists are invited to participate in this initiative.

The tour circuit organized by the Directorate of Tourism on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's 134th birth anniversary symbolizes social equality and the spread of knowledge. Babasaheb's thoughts and work continue to inspire millions today. Through this tour circuit, tourists will have the opportunity to visit sites associated with his life, thereby understanding his rich legacy. This initiative, which includes important locations in Maharashtra such as Chaityabhumi, Dikshabhumi, and Mukti Bhoomi, will promote cultural and historical tourism. It is significant for advancing Babasaheb's message of social revolution. The tourism department's efforts will strengthen the local economy and bring Babasaheb's thoughts to the new generation. There is confidence that this tour circuit will receive enthusiastic responses from tourists, making it a unique effort to raise social awareness through tourism.

Innovative Initiative to Spread the Message of Equality: Principal Secretary Atul Patne

Principal Secretary Atul Patne stated that the tour circuit organized by the Directorate of Tourism on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary is an innovative initiative. The aim of this circuit is to honor Babasaheb’s thoughts, his social contributions, and his role in the creation of the Indian Constitution. Through this tour circuit, tourists will be able to experience important sites linked to Babasaheb's life, helping them understand his history and philosophy. Sites like Chaityabhumi and Dikshabhumi are not only religious places but also sources of inspiration for social change. This initiative will promote tourism while providing employment opportunities for local communities. This effort will be significant in spreading Dr. Babasaheb's message of equality far and wide. The Directorate of Tourism has made thorough plans for this, and we are committed to providing the best experience for tourists.

Features of the Tour Circuit

 

Locations: Mumbai, Nashik, and Nagpur

Dates: April 14 and 15, 2025

Facilities: Daily tours with two buses in each city, tour guides, refreshments, first aid, drinking water, and distribution of informational booklets based on Dr. Babasaheb Ambedkar's life.

0000

Featured post

Lakshvedhi