Tuesday, 29 October 2024

निवडणूक काळात मतदानोत्तर जनमत चाचणी जाहीर करण्यास मनाई

मुंबईदि. 24 : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मतदानोत्तर जनमत चाचणी (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे मत सर्वेक्षण (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

 राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केल्यानुसारदिनांक 13 नोव्हेंबर2024 रोजी सकाळी 7.00 ते दि. 20 नोव्हेंबर2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही एक्झिट पोलचा निकाल वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज आयोजित करणे आणि प्रकाशित करणे किंवा प्रसारित करण्यास (एक्झिट पोल) प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

 तसेच लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 126 (1) (ब) नुसारविधानसभा सार्वत्रिक निवडणुका आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांच्या संदर्भात मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेआधी 48 तासांच्या कालावधीत निवडणुकीशी संबंधित मजकूर दाखविण्यास तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणतेही ओपिनियन पोल किंवा निवडणूक सर्वेक्ष अंदाज प्रदर्शित करण्यास मनाई असेलअसे भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी 'सुविधा 2.0' मोबाईल ॲप

 उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या

परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी 'सुविधा 2.0' मोबाईल ॲप

मुंबईदि. 28 भारत निवडणूक आयोगाने (ECI) 'सुविधा 2.0' हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहे.  यापूर्वी फक्त ऑनलाईन पोर्टलवरच अर्ज सादर करता येत होतेपण आता नवीन अ‍ॅपद्वारे सर्व प्रक्रिया मोबाईलवरून करता येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

 सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अ‍ॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणेप्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणेअर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहे. या अ‍ॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रियानिवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.

 हे अ‍ॅप अँड्रॉइडसाठी गुगल प्ले स्टोरवर https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp&pli=1 यावर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487 या लिंकवर उपलब्ध आहे.

निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री.आर.एस.बेलवंशी जिल्ह्यात दाखल मुख

 निवडणूक निरीक्षक (पोलीसश्री.आर.एस.बेलवंशी जिल्ह्यात दाखल

धाराशिव दि.२८माध्यम कक्षभारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (पोलीसश्री.आर.एस.बेलवंशी आज जिल्ह्यात दाखल झाले आहेश्री.बेलवंशी यांचा मुक्काम तुळजापूर येथील विश्रामगृहातील रायगड सूट येथे राहणार आहे.त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९३२५१६४८०५ हा आहेत्यांना भेटण्याची वेळ सकाळी १० ते सकाळी ११ वाजताची निश्चित केली आहेआज श्री.बेलवंशी यांच्या आगमनप्रसंगी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.

निवडणूक निरीक्षक (सामान्य) गोपाल चंद जिल्ह्यात दाखल मुखं

 निवडणूक निरीक्षक (सामान्यगोपाल चंद जिल्ह्यात दाखल

धाराशिव दि.२८माध्यम कक्ष२४२ - उस्मानाबाद आणि २४३ - परंडा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (सामान्यश्री.गोपाल चंद, (भा.प्र.से.) यांचे आज जिल्हयात आगमन झाले आहे.त्यांचा मुक्काम  कार्यालय शासकीय विश्रामगृहशिंगोली येथील वेरुळ या सूटमध्ये आहेतसेच त्यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२३४१३६  हा असून त्यांचा भ्रमणध्वनी नंबर ९०२१५५५३४९ हा आहेनिवडणूक निरीक्षक (सामान्ययांच्याशी निवडणूकविषयक प्रश्नाबाबत भेटीची वेळ ही सकाळी  ते सकाळी ११ वाजताची आहे.

चुनाव के दौरान एक्झिट पोल घोषित करने पर प्रतिबंध

मुंबईदि. 24 : राज्य के विधानसभा चुनाव के मद्देनजर मतदान अवधि में किसी भी प्रकार की एक्झिट पोल घोषित करने पर भारत चुनाव आयोग ने प्रतिबंध लगाया है। इसके अलावा मतदान समाप्ति के पहले यानि अडतालीस घंटे की अवधि में किसी भी प्रकार का ओपिनियन पोल घोषित करने पर भी प्रतिबंध लगाया है।   

     राज्य में 20 नवंबर 2024 को विधानसभा आम चुनाव एवं नांदेड लोकसभा निर्वाचन क्षेत्रों का उपचुनाव का भी मतदान हो रहा है। इसी के मद्देनजर भारत चुनाव आयोग द्वारा अधिसूचना के अनुसार 13 नवंबर 2024 को सुबह रोजी 7.00 से तारीख 20 नवंबर 2024 को श्याम 6.30 बजे तक विधानसभा के आम चुनाव और नांदेड लोकसभा निर्वाचन क्षेत्रों के उपचुनाव के संदर्भ में किसी भी प्रकार के एक्झिट पोल का परिणाम अखबारइलेक्ट्रॉनिक मीडिया अथवा अन्य किसी भी तरह से उसके अनुमान आयोजित करने और प्रकाशित करने तथा किंवा प्रसारित करने (एक्झिट पोल) पर प्रतिबंध लगाया गया है।       

साथ ही जनप्रतिनिधित्व कानून 1951 के तहत विधानसभा आम चुनाव और नांदेड लोकसभा निर्वाचन क्षेत्रों उपचुनाव के संदर्भ में मतदान की समाप्ति के लिए निश्चित की गई अवधि के 48 घंटों की अवधि में चुनाव से संबंधित विवरण दिखाने और किसी भी इलेक्ट्रॉनिक मीडिया में कोई भी ओपिनियन पोल अथवा चुनाव सर्वेक्षण अनुमान प्रदर्शित करने पर प्रतिबंध होगायह भारत चुनाव आयोग के जरिए स्पष्ट किया गया है।

निवडणूक काळात मतदानोत्तर जनमत चाचणी जाहीर करण्यास मनाई

 निवडणूक काळात मतदानोत्तर जनमत चाचणी जाहीर करण्यास मनाई

मुंबईदि. 24 : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मतदानोत्तर जनमत चाचणी (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे मत सर्वेक्षण (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

 राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केल्यानुसारदिनांक 13 नोव्हेंबर2024 रोजी सकाळी 7.00 ते दि. 20 नोव्हेंबर2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही एक्झिट पोलचा निकाल वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज आयोजित करणे आणि प्रकाशित करणे किंवा प्रसारित करण्यास (एक्झिट पोल) प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

 तसेच लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 126 (1) (ब) नुसारविधानसभा सार्वत्रिक निवडणुका आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांच्या संदर्भात मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेआधी 48 तासांच्या कालावधीत निवडणुकीशी संबंधित मजकूर दाखविण्यास तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणतेही ओपिनियन पोल किंवा निवडणूक सर्वेक्ष अंदाज प्रदर्शित करण्यास मनाई असेलअसे भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी 'सुविधा 2.0' मोबाईल ॲप

 उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या

परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी 'सुविधा 2.0' मोबाईल ॲप

मुंबईदि. 28 भारत निवडणूक आयोगाने (ECI) 'सुविधा 2.0' हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहे.  यापूर्वी फक्त ऑनलाईन पोर्टलवरच अर्ज सादर करता येत होतेपण आता नवीन अ‍ॅपद्वारे सर्व प्रक्रिया मोबाईलवरून करता येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

 सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अ‍ॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणेप्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणेअर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहे. या अ‍ॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रियानिवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.

 हे अ‍ॅप अँड्रॉइडसाठी गुगल प्ले स्टोरवर https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp&pli=1 यावर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487 या लिंकवर उपलब्ध आहे.

Featured post

Lakshvedhi