Thursday, 20 July 2023

इरशाळवाडी दुर्घटना : शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू

 इरशाळवाडी दुर्घटना : शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू  


मुख्यमंत्री घटनास्थळावर,


मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत


          मुंबई, दि. २० : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इरशाळवाडी येथील वस्तीवर काल रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार महेश थोरवे, आमदार महेश बालदी, विभागीय आयुक्त महेश कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते.


            प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचावकार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील एमआयडीसीमधील कामगार एनडीआरएफच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.


मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरशाळवाडी येथे मदत व बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर ग्रामस्थांना भेटून आस्थेने विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये तर जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाईल, असे जाहीर केले. तसेच, शासनाकडून सर्व मदत करण्याचे आश्वासित केले आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून चौकशी, मदतीची ग्वाही


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दूरध्वनीवरून माहिती घेतली. त्यांनी बचाव कार्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे, हे प्राधान्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली


            “इरशाळगड दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


            “घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता मदतकार्य गतीने होत आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत व बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत”, असे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी म्हटले आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतली माहिती


            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहचून दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचे संनियंत्रण केले.


जखमींची मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून


रुग्णालयात विचारपूस


 


            महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील जखमींची संख्या वाढल्यास प्रशासनाने सज्ज असावे, अशा सूचना संबंधित रूग्णालयाला दिल्यात. यावेळी एमजीएमचे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी नायब तहसीलदार पनवेल श्री. लाचके उपस्थित होते.


 


शिवभोजन थाळी पॅकेटचे मोफत वितरण,


अत्यावश्यक अन्नधान्यही देणार


 


            शिवभोजन थाळीच्या पॅकेटचे मोफत वितरण दुर्घटनाग्रस्तांना करण्यात येणार आहे. शिवाय पाच लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, इतर शिधा देखील देण्यात येणार आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत पुरवठा सुरूच राहणार आहे.


संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक


            चौक दूरक्षेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक काळसेकर यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्रमांक 8108195554 असा आहे.


नागरिकांना आवाहन


            भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. इरशाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. अति मुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक आणि अतिमहत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे,

 असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.    


0000


रोज चमचाभर तीळ आणि मुठभर शेंगदाणे खाण्याचे आहेत भरपूर फायदे

 रोज चमचाभर तीळ आणि मुठभर शेंगदाणे खाण्याचे आहेत भरपूर फायदे.

रोगप्रतिकारशक्ती वाढते,हाडे मजबूत होतात,सांधेदुखी कमी होते,आमवाताचा त्रास कमी होतो,पोटसाफ होते,शरीरात कुठेही गाठ तयार होत नाही,सेक्सच्यूअल पाँवर वाढते,त्वचेचा रंग सुधारतो,दात मजबूत होतात,युरीन ला साफ होते. व शरीरात ताकद जोश येतो,थकवा राहत नाही, महिलांना पाळीच्या समस्या कमी होतात,नियमितपणे खालल्यास पित्ताशयात खडे होत नाहीत, वजन वाढत नाही,यात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि निरोगी तेले असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. शेंगदाण्यामध्ये असलेले पोषक तत्व कोलेस्ट्रॉल नियंत्रित करून हृदयविकाराचा धोका कमी करतात,दररोज शेंगदाणे खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका 7 ते 21% कमी होतो.

जे लोक दररोज शेंगदाणे खातात त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका 13% कमी होतो. हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या टाळता येतात. कोलेस्ट्रॉल आणि धमनीच्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. रोज एकवेळेस किंवा आपल्या प्रकृती जर पित्तकारक उष्ण नसेल तर दोन वेळेस ही हे खाऊ शकता, काहींना रोज किमान आठवडाभर हे खालल्यास काही त्रास ही जाणवू शकतात.

वैद्य.७७15९९40६०

   याचे फायदे जसे भरपूर आहेत तसेच काहीच्या साठी हे त्रासदायक देखील ठरू शकते पित्ताचा आणि अँलर्जी चा,उष्णतेचा,पोटाचा उलटीचा,मळमळण्याचा त्रास जाणवल्यास त्यांनी या वाट्याला न जाणेच बरे.तरीही तुम्ही आठदिवस हा प्रयोग करून पहायला हरकत नाही.काही त्रास जाणवले नाहीत तर ही गोष्ट तुम्हाला फायदेशीर च ठरली असे समजायला मग हरकत नाही.



शाळेला सुट्टी

 


पावसाला नुकतिच दमदार सुरुवात झाली आहे.*म्हणूनच घरात जर लहान मुलं, अथवा मोठि माणसे असतिल तर

 पावसाला नुकतिच दमदार सुरुवात झाली आहे.*

 पावसाळा हा ऋतू सर्वांच्याच आवडिचा आहे. साहजिकच पावसाला सुरूवात झालि, की, पावसात भिजण्याचे व पावसाळि पिकनिकचे वेध अनेकांना लागतात, मात्र पावसाळ्यातिल हवामानातिल आर्द्रता अधिक प्रमाणात वाढते, ज्यामुळे हे वातावरण जीवजंतूंसाठि पोषक ठरते.

##* पावसाळा कितिहि आनंदि असला तरि या ऋ तूत आजारपण येण्याचि शक्यतादेखील तितकिच वाढते.


 म्हणूनच घरात जर लहान मुलं, अथवा मोठि माणसे असतिल तर या दिवसात त्यांच्या आरोग्याचि काळजि घेण्याचि शक्यतादेखील तितकिच वाढते.


       त्यात लहान मुलांना होणारा सर्दि, खोकला पावसाळ्यात या आजारांना दूर ठेवण्यासाठि आपण घरगुति काढा पाहू. याने सर्दि खोकला रोखण्यास खूप मदत होते..

##*.. लहान मुलांसाठिः वय वर्षे १, ५..


       एका खोलगट भांड्यात २ च. अळशि/ जवस घालून १ मि. भाजून घ्यावि, मग त्यात १ ग्लास पाणि घालावे. १० ते १२ तुळशिचि पाने , २ खडि साखरेचे खडे, २ ज्येष्ठमधाच्या ठेचलेल्या काड्या घालून छान मिक्स करून मध्यम आचेवर उकळि काढा. अर्धा ग्लास इतपत झाले कि, गँस बंद करून, गाळुन लहान मुलांना २ वेळा द्यावा...

 ##* मोठ्यांसाठीः.. एका खोलगट भांड्यात २ च. अळशि/ जवस घालून मंद आचेवर भाजून घ्यावे. करपवू नये, नंतर त्यात २ ग्लास पाणि घालून, तुळशिचि पाने, खडिसाखर, ४ , काळे मिरे, ३ लवंगा, अर्धा इंच दालचिनि तुकडा, १ मोठा च. मध, २ ज्येष्ठमधाच्या ठेचलेल्या काड्या घालून मंद आचेवर उकळून घ्यावे.


    १ ग्लास इतपत झाले कि, गाळून २ वेळा घ्यावे...


            




_

पावसाला नुकतिच दमदार सुरुवात झाली आहे.*म्हणूनच घरात जर लहान मुलं, अथवा मोठि माणसे असतिल तर

 *पावसाला नुकतिच दमदार सुरुवात झाली आहे.*


 पावसाळा हा ऋतू सर्वांच्याच आवडिचा आहे. साहजिकच पावसाला सुरूवात झालि, की, पावसात भिजण्याचे व पावसाळि पिकनिकचे वेध अनेकांना लागतात, मात्र पावसाळ्यातिल हवामानातिल आर्द्रता अधिक प्रमाणात वाढते, ज्यामुळे हे वातावरण जीवजंतूंसाठि पोषक ठरते.

   

##* पावसाळा कितिहि आनंदि असला तरि या ऋ तूत आजारपण येण्याचि शक्यतादेखील तितकिच वाढते.

 म्हणूनच घरात जर लहान मुलं, अथवा मोठि माणसे असतिल तर या दिवसात त्यांच्या आरोग्याचि काळजि घेण्याचि शक्यतादेखील तितकिच वाढते.

       त्यात लहान मुलांना होणारा सर्दि, खोकला पावसाळ्यात या आजारांना दूर ठेवण्यासाठि आपण घरगुति काढा पाहू. याने सर्दि खोकला रोखण्यास खूप मदत होते..


##*.. लहान मुलांसाठिः वय वर्षे १, ५..

       एका खोलगट भांड्यात २ च. अळशि/ जवस घालून १ मि. भाजून घ्यावि, मग त्यात १ ग्लास पाणि घालावे. १० ते १२ तुळशिचि पाने , २ खडि साखरेचे खडे, २ ज्येष्ठमधाच्या ठेचलेल्या काड्या घालून छान मिक्स करून मध्यम आचेवर उकळि काढा. अर्धा ग्लास इतपत झाले कि, गँस बंद करून, गाळुन लहान मुलांना २ वेळा द्यावा...


 ##* मोठ्यांसाठीः.. एका खोलगट भांड्यात २ च. अळशि/ जवस घालून मंद आचेवर भाजून घ्यावे. करपवू नये, नंतर त्यात २ ग्लास पाणि घालून, तुळशिचि पाने, खडिसाखर, ४ , काळे मिरे, ३ लवंगा, अर्धा इंच दालचिनि तुकडा, १ मोठा च. मध, २ ज्येष्ठमधाच्या ठेचलेल्या काड्या घालून मंद आचेवर उकळून घ्यावे.

    १ ग्लास इतपत झाले कि, गाळून २ वेळा घ्यावे...

            


_

पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावूनरेल्वे स्थानकापासून निवासी भागापर्यंतप्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन

 पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावूनरेल्वे स्थानकापासून निवासी भागापर्यंत

प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन


            मुंबई, दि. 19 : दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची वाहतूक काही ठिकाणी खंडित झाली होती, तर काही ठिकाणी संथपणे सुरू होती. अशावेळी कार्यालयातून अथवा आपल्या कामावरुन घरी निघालेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना लवकरात लवकर सुरक्षित घरी पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी एसटीला मुख्य रेल्वे स्थानकाजवळ आपल्या बसेस तैनात करण्यास सांगितले.


            तसेच त्या बसेस द्वारे रेल्वेस्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ‘एसटी’च्या मुंबई आणि ठाणे विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला ठाणे, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर आपल्या १०० पेक्षा जास्त बसेस लावून तेथून प्रवाशांची त्यांच्या निवासी क्षेत्रापर्यंत मोफत वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे.


०००

बारिश में फंसे यात्रियों को रेलवे स्टेशन से लेकर


रिहायशी इलाकों तक एस टी द्वारा मुफ्त सेवा देने की योजना


            मुंबई १९ जुलाई :- मूसलाधार बारिश के कारण विभिन्न स्थानों पर रेलवे सेवा बाधित हुई. कही स्थानों पर पूरे दिन प्रभावित रही, जबकि अन्य स्थानों पर ट्रेन बहुत धीमी गति से चलाई जा रही थी. ऐसी परिस्थिति में मुंबई में कई यात्री विभिन्न रेलवे स्टेशन पर फंस गए. यह सुनिश्चित करने के लिए कि वे सुरक्षित रूप से अपने घरों तक पहुंचें और उन्हें किसी भी असुविधा का सामना न करना पड़े, मुख्यमंत्री और एस टी बोर्ड के प्रमुख श्री एकनाथ शिंदे ने राज्य परिवहन की बसों को मुख्य रेलवे स्टेशन से बसे तैनात कर सेवा देने के आदेश दिए.


             मुख्यमंत्री श्री शिंदे ने बसों द्वारा रेलवे स्टेशन से यात्रियों को मुफ्त सेवा देने के निर्देश दिये. एस टी के मुंबई और ठाणे विभाग ने छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण और अन्य महत्वपूर्ण रेलवे स्टेशनों पर १०० से अधिक बसें सेवा में लगा दीं और रेलवे स्टेशनों से यात्रियों को लेजाकर आवासीय क्षेत्र में छोड़ने की योजना बनायी जिससे इन यात्रियों को काफी रहत मिली और वे सुरक्षित घर पहुचे.



००००




Plan for free service to passengers stuck in the rain


 from railway station to residential areas


 


            Mumbai, July 19: The railway service was obstructed at various places because of the incessant rain, the day long. At some places it was disconnected whereas at other places it was going at very slow pace. In such circumstances, many commuters from Mumbai were stranded at various places. In order to ensure that they reach their homes safely and do not face any inconvenience, Chief Minister and Chief of ST Board Mr Eknath Shinde ordered buses of State transportation to discharge services from the main railway stations.


            The Chief Minister also directed that the buses should provide free service to the passengers stuck at the railway stations. Accordingly, the Mumbai and Thane division of ST department pressed more than 100 buses into service at the Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Dadar, Kurla, Thane, Kalyan and other important railway stations and made a plan to lift the passengers from the railway stations and drop them in the residential areas. The stuck commuters hived a sigh of relief an

d reached home safely.



0000


मधुमेह ( शुगर ) डायबेटी

 *♦️♦️मधुमेह ( शुगर ) डायबेटी♦️♦️*          


*Antox D व Antox tea चे शुगर व त्यामुळे होणाऱ्या अनेक प्रॉब्लेम वरील फायदे*👇🏻👇🏻


*👉🏿वारंवार लघवीला येणे*

*👉🏿लघवी मध्ये जळजळ होने*

*👉🏿भूक व्यवस्थित न लागणे*

*👉🏿पोट व्यवस्थित साप न होने*

*👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे*

*👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे*

*👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने*

*👉🏿शररीक व मानसिक संतुलत बिघडणे*

*👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास*

*👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे*

*👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे*

*👉🏿पाठ, हात,पाय दुखणे*

*👉🏿शरीरात विषद्रव्य,टॉक्सीन कमी करणे*



Featured post

Lakshvedhi