Sunday, 19 February 2023

पारंपरिक रुखवत कॉम्बो

 पारंपरिक रुखवत कॉम्बो 

*(गणपतीमूर्ती ,बैलगाडी,तुळस,सप्तपदी,माहेरचा चुडा,आईचा निरोप,केळीचेपान,सनईचौघडे, घर,डोली,सुपारी भटजी,सौभाग्य अलंकार,धान्य पोती,फळांची टोपली,सूप,नवरा नवरी, हळदी कुंकू वाण,सात पाऊले, रुखवत मंगळसूत्र,रुखवत खण चोळी)*

*टीप - सर्व उत्पादने हाताने बनवलेली आहेत. पुठ्ठा, कागद आणि थर्माकोल हे साहित्य वापरले आहेत. 1800 रुपये 20 वस्तू 

Cantact:8087688241

Tu ka अशी बदललिस

 विनायक सरणेकर,,,रा,धोंडखार, ता,रोहा जिल्हा रायगड

पारंपारिक रुखवत कॉम्बो

 *पारंपरिक रुखवत कॉम्बो 

*(गणपतीमूर्ती ,बैलगाडी,तुळस,सप्तपदी,माहेरचा चुडा,आईचा निरोप,केळीचेपान,सनईचौघडे, घर,डोली,सुपारी भटजी,सौभाग्य अलंकार,धान्य पोती,फळांची टोपली,सूप,नवरा नवरी, हळदी कुंकू वाण,सात पाऊले, रुखवत मंगळसूत्र,रुखवत खण चोळी)*

*टीप - सर्व उत्पादने हाताने बनवलेली आहेत. पुठ्ठा, कागद आणि थर्माकोल हे साहित्य वापरले आहेत.

[19/02, 10:54] Lakshvedhimm Bhakti Ravut: 1800 रुपये 20 वस्तू 

Cantact:8087688241

शंख ध्वनी

 काशी के गंगा घाट पर ब्राह्मण जी ने कितनी देर तक शंख बजाया, महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी भी देखती रह गईं

Saturday, 18 February 2023

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत.

 जय महाराष्ट्र' कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत.

मुंबई, दि. 18: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर -https://twitter.com/MahaDGIPR.

            राज्यात येत्या 21 फेब्रुवारीपासून इयत्ता 12 वी व 2 मार्च 2023 पासून इयत्ता 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. कोविडनंतर यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून काटेकोरपणे नियोजन करुन विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. तसेच या काळात परीक्षा केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेचीही मदत घेण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देतांना अडचणी येऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठीचे शासनाचे धोरण तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांबाबत शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

'दिलखुलास' कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत.

मुंबई, दि. 18: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

            राज्यात येत्या 21 फेब्रुवारीपासून इयत्ता 12 वी व 2 मार्च 2023 पासून इयत्ता 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. कोविडनंतर यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून काटेकोरपणे नियोजन करुन विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. तसेच या काळात परीक्षा केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेचीही मदत घेण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देतांना अडचणी येऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठीचे शासनाचे धोरण तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांबाबत शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठीविधानपरिषद सदस्यांकरिता कृतीसत्र.

 अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठीविधानपरिषद सदस्यांकरिता कृतीसत्र.

            मुंबई, दि 18. : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि. 27 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधानपरिषदेतील आमदारांकरिता दि. 21 फेब्रुवारी रोजी विधानभवनात कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

            विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी 2.30 ते सांयकाळी 5.30 यावेळेत विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावरील कक्ष क्र. 118 येथे हे कृतीसत्र होणार आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे या एक दिवसीय कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध संसदीय आयुधे, त्याचा वापर आणि वैशिष्ट्ये, विधयके, अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्या या विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

०००००

दिलखुलास' कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत

 दिलखुलास' कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत.

मुंबई, दि. 18: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

            राज्यात येत्या 21 फेब्रुवारीपासून इयत्ता 12 वी व 2 मार्च 2023 पासून इयत्ता 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. कोविडनंतर यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून काटेकोरपणे नियोजन करुन विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. तसेच या काळात परीक्षा केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेचीही मदत घेण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देतांना अडचणी येऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठीचे शासनाचे धोरण तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांबाबत शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

Featured post

Lakshvedhi