Wednesday, 18 January 2023

कुस्ती खेळाच्या विकासासाठीजपानच्या वाकायामा राज्यासमवेत सामंजस्य करार करणार

 कुस्ती खेळाच्या विकासासाठीजपानच्या वाकायामा राज्यासमवेत सामंजस्य करार करणार

- क्रीडा मंत्री गिरीश महाजन.

            मुंबई, दि.१७ : राज्यातील कुस्तीपट्टूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक सारख्या विविध स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची संख्या वाढविण्यासाठी कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्याबाबत जपानमधील वाकायामा स्टेट व महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            मंत्री श्री. महाजन यांचे शासकीय निवासस्थान सेवासदन येथे जपानच्या वाकायामा स्टेटच्या शिष्टमंडळासोबत प्राथमिक चर्चा करण्यात आली त्यावेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी श्री.यामाशिता, उपसंचालक, इंटरनॅशनल अफेअर्स डिव्हीजन, वाकायामा स्टेट, जपान हे त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते.


             राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे विविध उपक्रम, मिळविण्यात आलेल्या पदकांविषयी मंत्री श्री. महाजन यांनी माहिती दिली. तसेच कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान - प्रदान करण्याबरोबरच खेळाडूंना प्रशिक्षण देण्याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे सांगितले. सामंजस्य करार लवकर होण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्याबाबत मंत्री श्री. महाजन यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.


000000

लक्झमबर्गचे पंतप्रधान, राजपुत्र यांची महाराष्ट्र दालनाला भेट

 लक्झमबर्गचे पंतप्रधान, राजपुत्र यांची महाराष्ट्र दालनाला भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा.

            दावोस दि. १७ : लक्झमबर्गचे पंतप्रधान झेव्ह‍िएर बेटेल (Xavier Bettle) आणि राजपुत्र गुलिएम जेन जोसेफ ( Guillaume Jean Joseph) यांनी आज महाराष्ट्र पॅव्ह‍िलियनला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्यात चर्चाही झाली.


            महाराष्ट्र पॅव्ह‍िलियनमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे छायाचित्र व प्रदर्शन सुरु आहे, तेही त्यांनी आवर्जून पाहिले आणि झपाट्याने बदलत्या मुंबईविषयीची माहिती जाणून घेतली.


सिंगापूरचे मंत्री डेस्मंड ली यांची महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट


            सिंगापूरचे मिनिस्टर ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट डेस्मंड ली यांनी आज महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती त्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे देखील उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांची इंडिया पॅव्हेलियनला भेट


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज संध्याकाळी दावोस येथील इंडिया पॅव्हेलियनला भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन चर्चा केली.


००००



 



जिंदगी एम्तीहान लेती है

 


चंद्रपूर येथील कोल गॅसीफिकेशन प्रकल्पासाठी

 चंद्रपूर येथील कोल गॅसीफिकेशन प्रकल्पासाठी

अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनची २० हजार कोटींची गुंतवणूक


दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार


१५ हजार रोजगार निर्मिती होणार.

            दावोस दि. १७ : महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात येत आहेत. त्यातील एक महत्वाचा सामंजस्य करार आज दावोस येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. चंद्रपूर येथील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प अमेरिकेची न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन कंपनी करणार आहे. त्यामाध्यमातून १५ हजार रोजगार निर्मिती होणार असून विदर्भाच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प करण्यात येणार आहे. ५ एमएमटीपीए (मिलियन मेट्रीक टन्स् पर ॲनम) क्षमतेचा हा कोल गॅसीफिकेशनचा प्रकल्प आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये कोल गॅसीफिकेशन ही काळाची गरज असून कोल गॅसीफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे सिंथेसीस गॅस निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहे.


            यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, न्यू एरा क्लिनटेकचे भारतातील कार्यकारी संचालक बाळासाहेब दराडे, गोपी लटरटे, निहीत अग्रवाल, अजय अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.


०००००



दोस्ती

 आप भले ही करोड़ों की जायदाद के मालिक हो पर जब तक शाम को चार दोस्त आपका इंतजार न कर रहे हो आप गरीब हो। 


*दोस्ती* शब्द का अर्थ 

बड़ा ही मस्त होता है .., ( दो+हस्ती )


जब दो हस्ती मिलती हैं ..,

तब दोस्ती होती है ... ...

 *समुंदर* _ _ ना हो तो _ _*कश्ती* _ _ किस काम कीं ..._                                        

*मजाक*_ _ना हो , तो _ _ *मस्ती* _ _ किस काम की ... _                             

*दोस्तों* _ _ के लिए तो कुर्बान है, ये *जिंदगी...*                           

अगर _ _ *दोस्त* _ _ ही ना हो, तो फिर ये _ _ *जिंदगी* _ _ किस काम कीं ...

👍

💞🙏 जिंदगी मे न जाने कौन सी रात आखिरी होंगी, 


न जाने कौन सी बात आखिरी होंगी,


मिलते जुलते रहो सभी से न जाने कौन सी मुलाक़ात आखिरी होंगी।


      🌸🌹🙏🙏🙏🌹🌸

सुप्रभात

: कुणाच्या नजरेत आपण चांगले आहोत तर कुणाच्या नजरेत आपण वाईट आहोत. खरं तर हे आहे की, ज्याला जशी गरज आहे, त्याच्यासाठी आपण तसे आहोत!


सुप्रभात

 *निर्जीव मोबाईल मिस कॉल देऊन शोधता येतो....*

*किती बरे झाले असते "शब्दांना" मिस कॉल देता आले असते तर.*

*बंद पडत चाललेले "संवाद" पुन्हा सुरू करता आले असते आणि "अबोल" झालेली "नाती" पुन्हा "बोलकी" झाली असती...!*

  * *स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...*

*संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते*

 *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*.

*✍❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...*


    ❤️🙏🏾🙏🏾❤️

Tuesday, 17 January 2023

पार्वती बाईस नमस्कार

पार्वती बाईस नमस्कार

 महिलांना दररोज 11 ते 4 कार्यालयीन काम दिले पाहीजे. कोणाला?ज्या महिलांना घरात सकाळ व संध्याकाळ स्तयंपाक येतै अशा महिलांना

जिला स्वयंपाक करता ये नाही त्यांना 8 तास कार्यालयीन काम योग्य

: काही महिला दरमहा दुसरी महिला कडून जेवण तयार करून घेतात.व पुरुष मंडळी चहा करून देतात😂😂😂

Featured post

Lakshvedhi