Monday, 27 July 2026

महिलांना सहभागाचे आवाहन

 महिलांना सहभागाचे आवाहन

ग्रामीण भागातील बचत गटात अद्याप सहभागी न झालेल्या सर्व पात्र महिलांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने बचत गटांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन 'उमेद' अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi