Wednesday, 15 July 2026

नैसर्गिक शेती, जीवामृत यासारख्या प्रयोगांवर भर

 नैसर्गिक शेती, जीवामृत यासारख्या प्रयोगांवर भर

शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी इस्रायल फर्टिगेशन आणि पूर्ण ऑटोमेशन असलेले ठिबक सिंचन यासारख्या तंत्रज्ञानाचा आदर्श घेत एआयचा वापर सुरू केला आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करून जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी नैसर्गिक शेती, जीवामृत यासारख्या प्रयोगांवर भर देण्याचे आवाहनही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi