वेव्हज परिषदेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• वेव्हज 2027 परिषदेच्या तयारीला वेग
मुंबई, दि. 17 : जागतिक दर्जाच्या वेव्हज् परिषदेच्या तयारीला आतापासूनच वेग देत कार्यक्रमाचे नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या, अर्थसंकल्प, प्रसिद्धी, वाहतूक, तांत्रिक व्यवस्था आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात. वेव्ह्ज-2027 अधिक व्यापक, सुटसुटीत आणि प्रभावी आयोजन करण्यावर भर द्यावा, तसेच परिषदेच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वेव्हज् 2027 च्या तयारीचा आढावा घेण्यात आला
No comments:
Post a Comment