Sunday, 5 July 2026

लोकाभिमुखता आणि वित्तीय प्रवेश ही सहकाराची ताकद आहे. जिल्हा सहकारी बँकांचे संचालक लोकशाही

 कॉर्पोरेट जगत सामान्य माणसाला धडकी भरवते; मात्र गावातील सहकारी पतपेढी, सहकारी बँक सामान्य नागरिकांना आपली वाटते, असे सांगत मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, लोकाभिमुखता आणि वित्तीय प्रवेश ही सहकाराची ताकद आहे. जिल्हा सहकारी बँकांचे संचालक लोकशाही प्रक्रियेतून निवडले जात असल्याने त्यांची सामान्य शेतकऱ्याशी बांधिलकी राहते. व्यावसायिक आणि राष्ट्रीयीकृत बँकांनीही अशी बांधिलकी जपावी असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi