Saturday, 13 June 2026

पाणी पुरवठा योजनांचे टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जीकरण

 पाणी पुरवठा योजनांचे टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जीकरण

जल जीवन मिशन अंतर्गत एकूण ११ हजार ६४३ योजनांच्या यापूर्वीच त्यांच्या मूळ अंदाज पत्रकांमध्ये सौर यंत्रणा घेण्यात आली आहे. राज्यात एकूण २२,१८५ योजनाकरिता सौर यंत्रणा उभी करण्याचे प्रस्तावित आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi