सध्या ‘राजे होळकर महामेष योजना’ अंतर्गत वैयक्तिक लाभाची योजना राबविण्यात येत आहे. ही योजना मेंढपाळ बचत गट किंवा सहकारी संस्थांना सामूहिक स्वरूपात दिल्यास एका ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करता येतील. त्यामुळे मेंढपाळांचे वारंवार होणारे स्थलांतर कमी होऊन त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री भरणे म्हणाले की, मेंढपाळांच्या प्रगतीच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांना तातडीने पावले उचलावीत
No comments:
Post a Comment