कृषि विभागातील 12 हजार 111 व उमेद मधील समूह संसाधन व्यक्ति (ग्रामसखी ) 30359 यांचे फार्मर कप व गटशेतीचे महत्व यासाठी प्रशिक्षण घेण्यात आले. दुस-या टप्प्यामध्ये 45 हजार 190 शेतकरी व कृषिसखी यांना फार्मर कप उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली.तिसऱ्या महत्वाच्या टप्प्यात 36 प्रशिक्षण केंद्रावर शेतकरी व उमेद मधील समूह संसाधन व्यक्ति अशा 32 हजार 993 शेतकऱ्यांचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण एप्रिल 2026 अखेर पूर्ण करण्यात आले.चौथ्या टप्प्यामध्ये गटशेतीतूनच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात.शेतीचा खर्च कमी होवून पिकाची उत्पादकता वाढवीता येते, कृषि विद्यापीठाच्या शेतीत प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब केला , तर शेतकऱ्यांचा प्रवास समृद्धिकडे होईल. यासाठी शेतकरी गट बांधणी मध्ये शेतकऱ्यानी उत्कृष्ट प्रतिसाद दिला व एक पीक, एक गट अंतर्गत 25 हजार 823 शेतकरी गट फार्मर कप उपक्रमासाठी सज्ज झाले आहेत.पाचव्या टप्प्यामध्ये शेतकरी गटाना ज्ञान मिळावे यासाठी कृषि विद्यापीठातील शात्रज्ञ यांच्या मदतीने खरीप हंगामामधील पिकासाठी दररोज डिजिटल शेतीशाळा 25 मे 2026 पासून सुरू करण्यात आल्या आहेत. सहाव्या टप्पयामध्ये 25 हजार 823 शेतकरी गट शेतीत येणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी “सत्यमेव जयते फार्मर कप 2026” साठी सज्ज झाले आहेत, स्पर्धेसाठी त्यांनी सुरुवात केली आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment