Saturday, 16 May 2026

गोरगरीबांची सेवा ईश्वर पूजा

 गोरगरीबांची सेवा ईश्वर पूजा मानून काम करीत असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले, शेतकरी व शेती समृद्ध करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून पश्चिम आशियातील व बांगला देशातील संकटामुळे कांद्याचे भाव पडले होते. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून 12.35 पैसे रुपये किलो दराने कांदा खरेदी सुरु करणार आली आहे. कापूस, सोयाबीन, तुरीसह अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे.  साखरेच्या एमएसपी संदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi