मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आलेले नऊ विभागांतील विजेते आणि उपविजेते
- मृदा आरोग्य व व्यवस्थापन
विजेता : किसान साथी
उपविजेता : नॅनो वीटा
- स्मार्ट जल व्यवस्थापन व स्वयंचलन
विजेता : आयओएच अभियंता समूह
उपविजेता : फार मोअर
- कृषी यांत्रिकीकरण (कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव तंत्रज्ञान)
विजेता : एग्रीटेक नेक्सस
उपविजेता : टीम व्हीएनएमकेव्ही
- कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी
विजेता : विन विन बाईट्स
उपविजेता : सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स
- अक्षय ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन
विजेता : प्रोटो फीड्स
उपविजेता : इको एक्सट्रॅक्ट
- पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन
विजेता : स्मार्ट बायो डिलिव्हरी
उपविजेता : कृषी नेत्र
- हवामान अनुकूल व डिजिटल शेती
विजेता : डीप अँग बॉट
उपविजेता : मॉडर्न व्हिलेज फ्यूचर इनोव्हेशन्स
- भूस्थानिक व भौगोलिक माहिती प्रणाली आधारित पीक सर्वेक्षण व्यवस्था
विजेता : क्रॉप जेन एआय
उपविजेता : ग्रीन माइंड्स
- स्मार्ट कृषी प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
विजेता : ई-पिक ऑडिट एआय
उपविजेता : कृषी प्रबंध
No comments:
Post a Comment