Saturday, 4 April 2026

लाखो नागरिकांना तात्काळ दिलासा

 लाखो नागरिकांना तात्काळ दिलासा

गावपातळीवर आयोजित राजस्व शिबिरांमध्ये  एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत नागरिकांच्या ५७,१५२ अर्जांचा त्वरित निपटारा करण्यात आला. यामध्ये ४४,७७६ फेरफार प्रकरणे निकाली करून जमिनीच्या मालकीच्या नोंदी अद्ययावत करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर १७,४१४ सातबारा दुरुस्तीसाठी स्वीकारलेले अर्ज देखील त्वरीत निकाली काढण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले.2222

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi