Wednesday, 25 March 2026

योजनेअंतर्गत लाभ देताना लोड फॅक्टर, पॉवर फॅक्टर, टाइम ऑफ डे (TOD) वापर, नवीन वीज जोडणी यांसारख्या

 योजनेअंतर्गत लाभ देताना लोड फॅक्टरपॉवर फॅक्टरटाइम ऑफ डे (TOD) वापरनवीन वीज जोडणी यांसारख्या निकषांचा विचार केला जातो. विशेषतः उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्याने सवलती दिल्या जात आहेतअसे त्यांनी सांगितले.

श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या कीविदर्भातील उद्योगांना आतापर्यंत सुमारे 550 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. तरीही सर्वच उद्योगांना समान लाभ मिळावा यासाठी योजनेचा सविस्तर आढावा घेण्याची गरज आहे. यासाठी लवकरच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात येणार असूनविदर्भातील उद्योगांना अधिकाधिक सवलती कशा देता येतील यावर निर्णय घेतला जाईल. राज्यातील उद्योग टिकवण्यासाठी आणि नव्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi