राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या कमी दरडोई उत्पन्न व मानव विकास निर्देशांक असलेल्या भागांत उद्योग टिकणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली ‘पॉवर इन्सेंटिव्ह योजना’ आजही सुरू असून 2022 ते 2027 या कालावधीसाठी सुमारे 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, 2022 पूर्वीच्या अंमलबजावणीत काही मर्यादा आढळल्या. या योजनेचा लाभ काही मोजक्या उद्योगांनाच मिळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच आता योजनेत बदल करून एका उद्योगाला जास्तीत जास्त 20 कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहन देण्याची ‘कॅपिंग’ लागू करण्यात आली आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment