Wednesday, 25 March 2026

सर्व उद्योगांना लाभ देण्यासाठी वीज प्रोत्साहन योजनेचा आढावा घेणार

 सर्व उद्योगांना लाभ देण्यासाठी वीज प्रोत्साहन योजनेचा आढावा घेणार

- राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

 

मुंबईदि. २४ : उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पॉवर ऑफ इन्सेटिव्ह योजनेचा लाभ सर्वच उद्योगांना मिळावायासाठी योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून विदर्भातील उद्योगांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल यावर विचार करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.

राज्यातील वाढत्या वीजदरांमुळे उद्योग राज्याबाहेर जात असल्याच्या मुद्द्यावर सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi