मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपी अटकेत, पुढील तपास प्रगतीपथावर
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात झालेली गोळीबाराची घटना कोणत्याही संघटित टोळीच्या कारवाईचा भाग नसून गैरसमजातून घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत निवेदन करुन मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली.
No comments:
Post a Comment