Tuesday, 17 March 2026

सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत “Gyan Bharatam” हे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले

 महाराष्ट्रासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालयमहाराष्ट्र राज्यमुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगलेसंचालकपुराभिलेख संचालनालय कार्य पाहणार आहेत. तर अंजली ढमाळउपसंचालकमराठी भाषा विकास संस्थातथा अभिजात मराठी भाषा कक्षामराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

या सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत Gyan Bharatam हे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकनपडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi