Tuesday, 17 March 2026

महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत:

 या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्थाविद्यापीठेसंशोधन संस्थाहस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत:

•          कवी कालिदास संस्कृत विद्यापीठनागपूर - क्लस्टर केंद्र

•          भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थापुणे - क्लस्टर केंद्र

•          आनंद आश्रम संस्थानपुणे - स्वतंत्र केंद्र

•          भारत इतिहास संशोधक मंडळपुणे - स्वतंत्र केंद्र


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi