Friday, 20 March 2026

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

 महाराष्ट्रात गेमिंगक्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

                                                 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

 

मुंबईदि.19 : महाराष्ट्रात गेमिंगक्रिएटर इकॉनॉमीशिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण निर्माण करत असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही कंटेंट क्रिएटर्सने विचारलेल्या प्रश्नांना  त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi