Friday, 20 March 2026

मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या या आरोग्य केंद्रात रुग्णांची ये-जा मोठ्या प्रमाणावर

 मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या या आरोग्य केंद्रात रुग्णांची ये-जा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आवश्यक त्या सर्व सहायक कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. याशिवाय रुग्णांना गैरसोय होऊ नये यासाठी ओपीडीची वेळ निश्चित करून ती नागरिकांना कळविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi