Tuesday, 24 March 2026

कृषी उत्पादने विविध देशांमधील बाजारपेठेत जाण्यासाठी 'इज ऑफ डूइंग

 पणन मंत्री जयकुमार रावल म्हणालेकृषी उत्पादने विविध देशांमधील बाजारपेठेत जाण्यासाठी 'इज ऑफ डूइंग बिजनेसधोरणानुसार निर्यातदारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपली कृषी उत्पादने 'लोकल टू ग्लोबलकरण्यासाठी नवीन बाजारपेठेंचा शोध घेण्यात येत आहे. शेतमालाची 'फार्म टू फॉरेन मार्केटअशा पद्धतीने मूल्य साखळी विकसित करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi