Tuesday, 17 March 2026

मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी

 मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखालीटिनशेडखालीतसेच विद्युत ट्रान्सफॉर्मरवीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावेअसेही आवाहन करण्यात आले आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi