Tuesday, 17 March 2026

रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी

 रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पाऊसगारपीट आणि वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. तसेच बाजार समित्यांमध्ये आणलेले धान्य व इतर कृषीमाल पावसापासून सुरक्षित राहील यासाठी त्यावर ताडपत्री किंवा अन्य संरक्षणात्मक आच्छादन करावेअसे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi