Tuesday, 17 March 2026

संपूर्ण प्रणालीअंतर्गत झाडांचा डिजिटल सर्वे, आरोग्य तपासणी, निदान, उपचार आणि दुर्घटनांचे

  मुंबईत झाडांच सर्वेक्षण प्रामुख्याने मॅन्युअल पद्धतीने केल जात असल्याने अनेकदा झाडांच्या आतील नुकसानाची माहिती मिळत नाही. परिणामी काही वेळा झाडे अचानक पडण्याच्या घटना घडतात. नव्या डिजिटल प्रणालीमुळे अशा घटनांचे विश्लेषण करणेझाडांच्या पडण्यामागील कारणे शोधणे तसेच झाडांना विष देण्यात आले आहे का याचा तपास करणेही शक्य होणार आहे.

या संपूर्ण प्रणालीअंतर्गत झाडांचा डिजिटल सर्वेआरोग्य तपासणीनिदानउपचार आणि दुर्घटनांचे विश्लेषण अशी एकात्मिक व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रारंभी पायलट स्वरूपात आर मध्य आणि एच पश्चिम भागात राबविण्यात येणार असून यासाठी जिल्हा विकास निधीतून रक्कम खर्च करण्यात येणार असल्याचेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi