Monday, 23 March 2026

पुणे मनपा वसाहतींसाठी स्वतंत्र धोरण तयार करून पुनर्विकासाला गती देणार

 पुणे मनपा वसाहतींसाठी स्वतंत्र धोरण तयार करून पुनर्विकासाला गती देणार

– राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि.२३ : पुणे महानगरपालिकेच्या जीर्ण झालेल्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र धोरण तयार करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

 

सदस्य हेमंत रासने यांनी या संदर्भात  लक्षवेधी सूचना मांडली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi