श्री. कदम म्हणाले की, राज्यातील वाढत्या आर्थिक सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तक्रार तत्काळ नोंदवणे अत्यंत गरजेचे असून ‘गोल्डन अवर’चा योग्य वापर केल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते. सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झाल्यानंतर अनेकदा उशिरा तक्रार दाखल केली जाते. त्यामुळे आरोपींना पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये व देशाबाहेर वळविण्याची संधी मिळते. काही प्रकरणांत अवघ्या अर्ध्या तासात रक्कम २५० ते ३०० खात्यांमध्ये विभागली जाते. त्यामुळे तात्काळ तक्रार करणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगार सतत नवे तंत्र वापरत असून ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या पद्धतींनी लोकांची फसवणूक केली जात आहे. काही वेळा अल्पशिक्षित व्यक्तीदेखील इंटरनेटच्या मदतीने हॅकिंगसारखे गुन्हे करत असल्याने हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment