Wednesday, 25 March 2026

जिल्ह्यात अलीकडेच करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी

 गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणालेसांगली जिल्ह्यात अलीकडेच करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. गुजरातमधून आणलेल्या कच्च्या मालाच्या आधारे औद्योगिक वसाहतीत ड्रग तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सुमोटो कारवाई करत संपूर्ण साखळी उद्ध्वस्त केली. यामध्ये कच्चा माल पुरवठादारउत्पादकविक्रेते आणि पेडलर्स अशा सर्व स्तरांवरील आरोपींना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi