समूह साधन केंद्रांवर विशेष शिक्षकांच्या उर्वरित पदांची भरती प्रक्रिया सुरू
- मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि.२४ : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या समूह साधन केंद्रांवरील विशेष शिक्षकांच्या उर्वरित पदांची भरती प्रक्रिया सुरू असून, यामध्ये क्रीडा व दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या दोन्ही संवर्गांतील पदे टप्प्याटप्प्याने भरली जात असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य निरंजन डावखरे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य संजय केनेकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, किशोर दराडे जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, राष्ट्रीय
No comments:
Post a Comment