Wednesday, 25 March 2026

मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होणार

 मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होणार - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

मुंबई-गोवा महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार असून मंडणगड व इंदापूर बायपासचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होईलअसे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले.

कोकणातील पर्यटनासाठी एमटीडीसी गेस्ट हाऊस व बेड अँड ब्रेकफास्ट’ संकल्पना राबवली जात आहे. फ्लोटिंग कॉटेजसारख्या नवीन संकल्पनांचाही अभ्यास सुरू असून पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेअसे त्यांनी यावेळी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi