Thursday, 19 March 2026

महाराष्ट्र आणि जागतिक मराठी समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याची गरज

 यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र आणि जागतिक मराठी समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली. मंत्री रावल म्हणाले कीमनिलासेबू आणि दावाओ या शहरांमध्ये भारतीय वंशाचे नागरिक आयटीबीपीओआरोग्य व वित्तीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. महाराष्ट्रीय समाजानेही आयटीऔषधनिर्मितीसल्लागार सेवा आणि उद्योजकता क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहेअसे त्यांनी नमूद केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi