महावितरणच्या विविध परिमंडळांतील कामांतील तक्रारींबाबत चौकशी करणार
– राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि.२३ : महावितरणच्या बारामती, पुणे, नाशिक कोल्हापूर परिमंडळांत आर. एन.इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदाराकडून बनावट बिलिंग, आर्थिक अपहार व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अपघात झाल्याबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येईल, असे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत सांगितले
No comments:
Post a Comment