शशिकांत शिंदे यांनी कामगार प्रश्नांवर ठाम भूमिका घेत सभागृहात आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून ओळख निर्माण केली, असे नमूद करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, कामगार चळवळ अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची त्यांची बांधिलकी यापुढेही कायम राहील. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी सहकार, शेती, शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कार्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले. राजेश राठोड यांनी शैक्षणिक, सामाजिक, कृषी आणि सहकार क्षेत्रातील कामासोबत वंचित आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडली. संदीप जोशी यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि नागरी प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेतली, दादाराव केचे यांनी विकासकामांच्या पाठपुराव्यात आपली वेगळी शैली दाखवली, तर संजय केनेकर यांनी विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला संघर्षमय प्रवास संसदीय कार्यातून पुढे नेला, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment