Thursday, 19 March 2026

आयटी क्षेत्रातीळ र्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी

 आयटी  क्षेत्रातीळ र्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रथम कामगार विभागामार्फत सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. तो शक्य न झाल्यास प्रकरण कामगार न्यायालय किंवा औद्योगिक न्यायालयात नेले जाते. याशिवाय केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार आयटी क्षेत्रासाठी स्वतंत्र ट्रिब्यूनल स्थापन करण्याची तरतूद असूनसंबंधित नियम अंतिम झाल्यानंतर राज्यातही त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहेअसेही कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी यावेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi