दोन्ही सभागृहात संमत: २७
मागे घेण्यात आलेली विधेयके :०१
विधानसभेत प्रलंबित विधेयक:००
विधान परिषदेत प्रलंबित:०१
एकूण:२९
दोन्ही सभागृहात संमत:२७:
१.महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२६
(सन २०२५ चा अध्यादेश क्रं. १३ याचे रूपांतरीत विधेयक) (नगरविकास विभाग)
२. महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२६ (वित्त विभाग)
३. महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०२६ (वित्त विभाग)
४. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२६ (सन २०२५ चा अध्यादेश क्रं. १४ याचे रूपांतरीत विधेयक) (ग्रामविकास विभाग)
५. महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा विधेयक, २०२५ (गृह विभाग)
६. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२६ (सन २०२६ चा अध्यादेश क्रं. १ याचे रूपांतरीत विधेयक) (उच्च व तंत्र शिक्षण)
७. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, २०२६ (महसूल व वन विभाग)
८. महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) विधेयक, २०२६ (उच्च व तंत्र शिक्षण)
९. महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ (सुधारणा) विधेयक २०२६ (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
१०. महाराष्ट्र उद्वाहक, सरकते जिने व सरकते मार्ग (सुधारणा) विधेयक, २०२६ (उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)
No comments:
Post a Comment