Tuesday, 3 March 2026

राज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

 राज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

 

मुंबई, दि. ३ : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियान स्वरूपात वेगाने राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या सर्व मोहिमा युद्धपातळीवर सुरू असून २८ फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी अत्यंत उत्साहवर्धक आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi