वृक्षलागवड व नवकल्पनांना चालना
ट्री अँप द्वारे वृक्षलागवडीचे स्मार्ट निरीक्षण करण्यात येत आहे. या अँपद्वारे आतापर्यंत 8.20 लाखांहून अधिक झाडांची नोंद व निरीक्षण करण्यात आले आहे. या डिजिटल उपक्रमांमुळे विभागाला ‘डिजिटल इनोव्हेशन ऑफ द इयर अवॉर्ड (Digital Innovation of the Year Award) ही मिळाला आहे.
No comments:
Post a Comment