एआय आणि जीआयएसचा प्रभावी वापर
पाथहोल गार्ड (Pothole Guard) ही एआय आधारित प्रणाली विकसित करण्यात आली असून याद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांची ओळख करून त्यांची दुरुस्ती व पडताळणी करण्यात येत आहे. रस्त्यांच्या पृष्ठभागाची गुणवत्ता व सुरक्षितता सुधारण्यासाठी एआय प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. तसेच पीएम गती शक्ती पोर्टलद्वारे रस्ता नियोजन करताना जंगल, वन्यजीव मार्ग व खनिज क्षेत्रे ओळखून 27 हेक्टर वनक्षेत्र वाचवण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment